golibar

मुंडेंच्या नाथर्‍यात उसन्या पैशावरून मुंडेंकडून मुंडेंसाठी हवेत गोळीबार!

परळी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखलप्रतिनिधी । परळीदि.3 : पैशाच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून नाथर्‍यात nathara गोळीबार केल्याची घटना शनिवारी (दि.3) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पैसे उसने का दिले नाहीत म्हणून प्रकाश अशोक मुंडे (रा.नाथरा ता.परळी) याने हवेत गोळीबार केला. […]

Continue Reading
GEVRAI ASSEMBLY ELECTION

आरक्षणाची प्रस्थापितांना डोकेदुखी, गेवराईचा पुढचा आमदार कोण?

1962 पासून गेवराईवर पवार-पंडितांचे राज्य महायुतीत जागा कोणाची? अजित पवारांची की भाजपाची बालाजी मारगुडे । बीड दि.3 : मराठा आरक्षण प्रश्नाची ठिणगी जिथे पेटली ते आंतरवाली सराटी गाव गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या GEVRAI ASSEMBLY ELECTION सीमेवर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव गेवराई मतदारसंघावर आहे. लोकसभेत खा.बजरंग सोनवणे यांना बीड पाठोपाठ सर्वाधिक लीड देणारा गेवराई मतदारसंघ […]

Continue Reading
acb office beed

सायबर ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 2 : गोठवण्यात आलेले बँकेचे खाते पूर्ववत करण्यासाठी बीड सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने अडीच लाखाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारने बीड एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सदरील कर्मचाऱ्यास अडीच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मुरलीधर वडमारे (पोलीस हवालदार, ब.न.1495 नेमणूक सायबर पोलीस ठाणे बीड (वर्ग -3) रा.जुना धानोरा […]

Continue Reading
acb trap

दोन महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

बीड एसीबीची कारवाईबीड दि. 2 : सकारात्मक अहवाल दिल्यामुळे मिनी अंगणवाडीची मोठी अंगणवाडी झाली आणि अंगणवाडी सेविकेचे मानधनही वाढलं याचा मोबदला म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या दोघी एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. ही कारवाई बीड एसीबीने शुक्रवारी (दि.2) दुपारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आष्टी येथे केली. अमृता श्रीकांत हाट्टे (पर्यवेक्षिका एकात्मिक […]

Continue Reading
vidhansabha maharashtra

विधानसभेचा फड तयार, कोण मारणार बीडची कुस्ती?

बालाजी मारगुडे । बीड दि.2 : बीड विधानसभेसाठी Beed Assembly constituency अनेकांनी शड्डू ठोकला आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय नेत्यांनी आपआपली आकडेमोड करून विजयाचा पट मांडून ठेवला आहे. 1995 साली महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उलथापालथ झालेली होती, तीच संधी यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या रुपाने आपल्यापर्यंत चालून आलेली आहे, त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत प्रत्येकाने […]

Continue Reading
acb office beed

शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक पकडला!

बीड दि.29 : वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकालाच मुख्याध्यापकाने लाचेची मागणी केली. 2 हजार 700 रुपयांची लाच स्वीकारताना बीड एसीबीने लाचखोर मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गेवराई पंचायत समितीत ट्रॅपची आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. भारत शेषेराव येडे (वय -57, व्यवसाय नौकरी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मण्यारवाडी […]

Continue Reading

पंचायत समितीतील लाचखोर इंजिनियर एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 26 : रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकाने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना खाजगी इसमाला छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारच्या सुमारास गेवराई शहर करण्यात […]

Continue Reading

नगर एलसीबीकडून 27 कोटी 60 लाखांची हप्ते वसुली!

खासदार निलेश लंके यांच्या आरोपाने पोलीस दलात खळबळ अहमदनगर : दि.25 नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबीकडून) दरमहा 27 कोटी 60 लाखांचे हप्ते वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे. नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27 कोटी 60 लाख रूपयांचे हप्ते वसुल करण्यात येत असल्याची धक्कादायक […]

Continue Reading
acb office beed

महावितरणला एसीबीचा झटका!

लाईनमनसाठी 15 हजाराची लाच घेताना एजंट पकडला बीड दि.19 : जुने मीटर काढून नवीन मीटर बसून देण्यासह वीज चोरीचा दंड न लावण्यासाठी लाईनमनने पंधरा हजाराची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना खाजगी इसमाला बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत जीवराज मुंडे (लाईनमन वर्ग-3 रा.श्रेया निवास, […]

Continue Reading
acb office beed

बापरे! बीडच्या लाचखोर अधिकऱ्याकडेसापडली साडेतीन कोटीची अपसंपदा!

बीड दि.9 : क्लासवन अधिकारी गलेगठ्ठ पगार असतानाही सर्वसामान्यांकडून लाचेच्या स्वरूपात शेणखताना आपण पाहिलेले आहेत. मात्र असेच लाच घेताना एका क्लासवन अधिकाऱ्याला बीड एसीबीने पकडले. चौकशीत त्याकडे तब्बल साडेतीन कोटी रुपयांची अपसंपदा असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवरही अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने केली आहे. या […]

Continue Reading