अंमळनेर अनिश्चित काळासाठी बंद
बाधित डॉक्टरच्या संपर्कातील 11 जण निगेटिव्ह आल्याने दिलासा
Continue Readingबाधित डॉक्टरच्या संपर्कातील 11 जण निगेटिव्ह आल्याने दिलासा
Continue Readingग्रामीण भागात जायचे तर गावची जिल्हा परिषद शाळाच ठरणार आधार बाहेर जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करणारांना आता करावी लागणार अॅन्टीजन टेस्ट बीड, दि. ४ : बाहेरच्या जिल्हयामधून बीड जिल्ह्यात येणार्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रक्रियेसाठीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत तसेच दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी दैनंदिन […]
Continue Readingजिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना पास देऊ नका-जिल्हाधिकारी बीड : जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2020 पासून लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली. त्यामुळे जिल्हयात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणार्यांसाठी संपूर्ण बीड […]
Continue Readingबीड, दि.4 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतच चालले आहेत. मंगळवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 1037 झाली आहे. आतापर्यत 38 जण मयत असून 493 रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या रिपोर्टमध्ये एकाचा स्वॅब अनिर्णित आहे. तर 392 जण निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा आहे. आज […]
Continue Readingबीड जिल्ह्याची मृत्यूसंख्या 38
Continue Readingबीड : बीडचे तत्कालीन व पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नुकतीच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम हे 2013 ते 2016 मध्ये बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. साडेतीन वर्षाच्या काळात त्यांनी बीडमध्ये चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली. सरकार आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून प्रशासन काम करत असते. या प्रशासनाचा प्रमुख […]
Continue Readingआईचे कष्ट आणि पत्नीची साथ याने झाली यशप्राप्ती बीड: एका यशस्वी पुरूषामागे स्त्री असते असे नेहमी बोलले जाते. मात्र अतुलनीय यशप्राप्तीसाठी पुरूषाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर येणार्या स्त्रीया खूप गरजेच्या असतात याचे उत्तम उदाहरण डॉ प्रसन्न लोध. युपीएससी चा निकाल लागला आणि बीड जिल्ह्यातील प्रसन्न लोध देशातून ओबीसी कॅटेगरीमधून 524 रँक घेऊन आय पी एस झाला. […]
Continue Readingबीड, दि.3 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 56 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 962 झाली आहे. आज प्रशासनाला 348 अहवाल प्राप्त झालेले असून 56 पॉझिटिव्ह तर 284 निगेटिव्ह आहेत. 8 जणांचे अहवाल अनिर्णीत आहेत. आतापर्यत 463 जण बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आलेली आहे. तर 409 जणांवर […]
Continue Readingजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे नवे आदेश .बीड, दि.3 : कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आणि बाहेरून येणार्या लोकांचा वाढलेला धोका पाहून आता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. आतापर्यंत बाहेरून आलेल्या व्यक्तींसाठी होम क्वारंटाईन करण्याची पध्दत होती. मात्र ती पध्दत चुकल्यामुळे जिल्ह्यात […]
Continue Readingबीड : रात्रीच्या वेळी सुरू असलेले हॉटेल (खानावळ) बंद करण्यास सांगितल्या नंतर हॉटेलमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संदीप गिराम असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री 12 च्या सुमारास शहरातील […]
Continue Reading