gavathi pistal

गावठी पिस्टल बाळगणार्‍या तरुणास एलसीबीने पकडले

बीड : गावठी पिस्टल घेवून जालना रोड परिसरात एक तरुण फिरत असल्याची माहिती सोमवारी (दि.20) स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेवून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले. संभाजी दादाहरी जोगदंड (वय 32 रा.भक्ती कंट्रक्शन बीड) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील जालना रोड परिसरात पिस्टल घेऊन फिरत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात […]

Continue Reading
ACB TRAP

पाटोदा न.प.चे मुख्याधिकार्‍यासह चालक एसीबीच्या जाळ्यात

कारवाईने जिल्ह्यात खळबळ   बीड : पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी व त्यांच्या चालकाला साठ हजार रुपयांची लाच घेतांन रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी केली. तक्रारदाराचे नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील बील काढण्यासाठी पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले, यांनी लाचेची मागणील केली होती. सोमवारी सांयकाळी मुख्याधिकारी […]

Continue Reading

बीड जिल्हा : पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

बीड, दि. 20 : बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरानाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. हा पोलीस गार्ड पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यावर होता. दोन दिवसांपुर्वी त्यांने स्वॅब दिला होता. त्याच्या स्वॅबचा रिपोर्ट नुकताच जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या संपर्कातील एकूण 14 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती […]

Continue Reading
corona possitive

नगर परिषदेच्या अधिकार्‍याला कोरोनाची लागण

केज, दि. 20 : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात येथील नगरपालिका विभागातील एका अधिकार्‍याचा समावेश आहे. त्या अधिकार्‍याकडे माजलगाव येथील पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केज, माजलगाव न.प. प्रशासनात खळबळ उडाली आहे. याशिवाय हे अधिकारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनातही येऊन गेल्याने आता हा […]

Continue Reading
a-corona1

पोलीस कोठडीतील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा,बीड शहर पोलीस आले होते संपर्कात बीड  :  दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी बीड ग्रामीण पोलीसांनी पकडला होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या आरोपीच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब पाठवण्यात येणार आहेत.       बीड तालुक्यातील माळपुरी शिवारामध्ये दरोड्याच्या तयारीत […]

Continue Reading

बीड जिल्हा : तब्बल 24 जण बीड जिल्हा

बीड जिल्हा: तबल 24 जण positiveबीड: जिल्ह्यातील पुन्हा एकदा 24 जनांचे अहवाल सकारात्मक आले आहेत। त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यात बीड 9, गेवराई 4, पाटोदा 2, केज 5, परळी 2 व अंबाजोगाईच्या दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील positive रुग्णाची संख्या आता 351 झाली आहे. त्यात मयत 13 आहेत. 143 (18जुलै पर्यंत) जण कोरोनामुक्त झालेले होते. प्रशासनाने […]

Continue Reading
deadbody

बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

बीड, दि. 19 : बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. शहरातील लोटस हॉस्पिटलच्या संपर्कातून हा रुग्ण कोरोनाग्रस्त झाला होता. कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या रुग्णाला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या रुग्णाचे रविवारी सकाळी निधन झाले. शहरातील राजीवनगर भागातील हा रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना […]

Continue Reading