पंचायत समितीतील लाचखोर इंजिनियर एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 26 : रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकाने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना खाजगी इसमाला छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारच्या सुमारास गेवराई शहर करण्यात […]

Continue Reading

नगर एलसीबीकडून 27 कोटी 60 लाखांची हप्ते वसुली!

खासदार निलेश लंके यांच्या आरोपाने पोलीस दलात खळबळ अहमदनगर : दि.25 नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबीकडून) दरमहा 27 कोटी 60 लाखांचे हप्ते वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे. नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27 कोटी 60 लाख रूपयांचे हप्ते वसुल करण्यात येत असल्याची धक्कादायक […]

Continue Reading
acb office beed

महावितरणला एसीबीचा झटका!

लाईनमनसाठी 15 हजाराची लाच घेताना एजंट पकडला बीड दि.19 : जुने मीटर काढून नवीन मीटर बसून देण्यासह वीज चोरीचा दंड न लावण्यासाठी लाईनमनने पंधरा हजाराची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना खाजगी इसमाला बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत जीवराज मुंडे (लाईनमन वर्ग-3 रा.श्रेया निवास, […]

Continue Reading
acb office beed

बापरे! बीडच्या लाचखोर अधिकऱ्याकडेसापडली साडेतीन कोटीची अपसंपदा!

बीड दि.9 : क्लासवन अधिकारी गलेगठ्ठ पगार असतानाही सर्वसामान्यांकडून लाचेच्या स्वरूपात शेणखताना आपण पाहिलेले आहेत. मात्र असेच लाच घेताना एका क्लासवन अधिकाऱ्याला बीड एसीबीने पकडले. चौकशीत त्याकडे तब्बल साडेतीन कोटी रुपयांची अपसंपदा असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवरही अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने केली आहे. या […]

Continue Reading

गतिरोधकामुळे हळूवारपणे चालणार्‍या वाहनांना टेम्पोने उडविले ; दोघे ठार!

-बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकातील भीषण अपघात बीड दि.8 ः बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात सोमवारी (दि.8) सायंकाळच्या सुमारास स्पीडब्रेकरवर वाहने हळूवारपणे चालत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने पुढे चालत असलेल्या गॅस टाक्याचा रिक्षा, कार, प्रवाशी रिक्षा यासह दोन दुचाकींना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. […]

Continue Reading

परीक्षा बंदोबस्ताला जाताना पोलिस उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू

नेकनूर दि.७: परीक्षा बंदोबस्ताला दुचाकी वर जात असलेल्या दोन ग्रेड पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव कारणे जोराची धडक दिली या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे ही घटना नेकनूर परिसरात रविवारी ( दि.७) सकाळी घडली. सिररसाळा पोलीस ठाण्यातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे ग्रेड व दिंद्रुड पोलीस ठाण्यातील मच्छिंद्र श्रीधर […]

Continue Reading

घरी बोलावून झाडली गोळी; परळी खून प्रकरणात बबन गितेसह इतरांवर गुन्हा!

परळी दि.30 : घरी बोलावून मरळवाडीचे सरपंच बाबुराव आंधळे यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.29) रात्री घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेत दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे […]

Continue Reading
fire

परळीत गोळीबार, सरपंच ठार!

-घटनेने जिल्ह्यात खळबळप्रतिनिधी । बीडदि.29 ः परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी (दि.29) रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका सरपंचाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून गोळीबार करणार्‍यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. बापुराव आंधळे असे गोळीबारात मयत झालेल्याचे नाव […]

Continue Reading