परळीत कोरोनाचा धोका वाढला; सीईओंनी घेतला आढावा
corona update
Continue Readingcorona update
Continue Readingcorona update
Continue Readingएसडीओंची कारवाई : फेरफार गैरव्यवहार प्रकरण
Continue Readingवडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Continue Readingमराठा आरक्षण संदर्भातील आज होणार्या सुनावनीकडे राज्याचे लक्ष बीड, दि. 7 : मराठा आरक्षणासंबंधी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावनी होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजासह महाराष्ट्राचं लक्ष या सुनावनीकडे लागलेले आहे. आ.विनायक मेटे vinayak mete यांनी कालच ही सुनावनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता समोरासमोर घ्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करून तसे पत्र सर्वोच्च न्यायालयाला देण्यासंबंधी […]
Continue Readingपरळीच्या एसबीआय शाखेशी संबंधीत संशयित आले पॉझिटीव्ह प्रतिनिधी । बीडदि. 6 ः बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 197 स्वॅबपैकी 3 नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 8 नमुने अनिर्णित आहेत. 186 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय शाखेच्या संपर्कातील 34 वर्षीय पुरुष, धारूर शहरातील अशोक नगर भागातील […]
Continue Readingघटनेच्यावेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.
Continue Readingपरळी शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले असतानाही गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
Continue Readingबरबटलेल्या राजकारणाच्या शुध्दीसाठी सुमंत धस हे एक आशेचा किरण वाटतात…
Continue Reading