बीड जिल्हा : आणखी 6 पॉझिटीव्ह
Breaking
Continue Readingबीड, दि. 5 :– गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण COVID-19 Positive झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश […]
Continue Readingबीड, दि.5 : बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू निदान प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे. कालच बीड जिल्ह्यात 251 स्वॅब नमुन्यांपैकी 9 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले होते. तर बाहेर जिल्ह्यात इतर आजारासाठी उपचाराला गेलेले तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. परळीत तर एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून […]
Continue Readingगुरुपोर्णिमेनिमित्त पंकजाताईंनी केलं गरुचं स्मरण
Continue Readingबीड जिल्हाधिकारी यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कोरोनाग्रस्त अनेकांच्या संपर्कात बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.४) कोरोनाचे ९ रुग्ण आढळून आले. या कोरोनाग्रस्तांपासून इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर पुढील ८ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. तर परळीसह अंबाजोगाई, शिरूर तालुक्यातील एकूण १८ गावे अनिश्चित कालावधीसाठी सील […]
Continue Readingबीड, दि.4 : जिल्ह्यातील एकूण 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9 स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 242 स्वॅब निगेटीव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. आज आढळून रुग्ण खालील प्रमाणे 05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय […]
Continue Reading