धक्कादायक! बियाणे उगवलेच नाही; परळी पाठोपाठ केजमध्येही तक्रारी
पं.स.सदस्य पिंटु ठोंबरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Continue Readingपं.स.सदस्य पिंटु ठोंबरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Continue Readingगेवराई : एका वीस वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.18) मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील केकतपांगरी येथे घडली. आत्महात्या कशामुळे केली याचे कारण अद्याप समजले नाही. तमन्ना आग्नेश भोसले (वय 20 रा.केकतपांगरी ता.गेवराई) असे मयत महिलेचे नाव आहे. तिने गुरुवारी मध्यरात्री घराच्या आडूला गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब घरच्यांना […]
Continue Readingराज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका बीड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 21 मार्च पासून 25 मे या कालावधीत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले होते. मात्र बंदचे आदेश असतानाही अनेकांनी चोरीच्या मार्गाने दारु विक्री केली होती. लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाला काही मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधून मद्याची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या […]
Continue Readingकेज : शेतात पेरणी करताना बैलचा पाय आमच्या शेतात का गेला? म्हणून केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे तिघांनी मारहाण करून पती-पत्नी मारहाण करून दोघांचे डोके फोडले आहे. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे दि.18 जून रोजी रावसाहेब कोंडीबा चौरे हे त्यांच्या जळदरा नावाच्या शेतात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी करीत असताना दुपारी 12 वा. च्या दरम्यान तिफन वळवीत असताना […]
Continue Readingगेवराई : दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आता मला टॅब घेवून द्या असे मुलाने वडीलांना सांगितले. परंतु गेवराईमध्ये टॅब उपलब्ध नसल्याने दोन चार दिवसांनी घेवू असे वडील म्हणाले. याचा राग आल्याने घरात कुणी नसताना एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे गुरुवारी (दि.18) घडली. अभिषेक राजेंद्र संत (वय 17 रा.भोजगाव […]
Continue Readingबीड : जिल्ह्यातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे. पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणेजिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-21, सीसीसी, बीड-20, […]
Continue Readingतिघांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केज : पाठीमागून येणार्या दुचाकीला जोराची धडक देऊन त्या नंतर दोघांना बोलावून घेऊन एका सोळा वर्षीय दलित दलित युवकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी केज तालुक्यातील गोटेगाव येथे तिघांवर अॅट्रोसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि.13 जून रोजी केज तालुक्यातील गोटेगाव […]
Continue Reading