पंकजाताई मुंडेंचा पुढील आठवड्यात आभार दौरा
सर्व तालुक्यात जावून घेणार मतदारांची भेट
Continue Readingसर्व तालुक्यात जावून घेणार मतदारांची भेट
Continue Readingमुंबई, दि.5 : भाजपला महाराष्ट्रात जो सेटबॅक बसलाय त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्विकारतो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मी आमच्या वरीष्ठ नेत्यांना विनंती करतो की मला सरकारमधून मोकळ करावं, […]
Continue Readingतहसीलदारसह कोतवालावर गुन्हा दाखलबीड : रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित जगताप हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे. ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. एसीबीकडूनही कारवायांचा धडाका […]
Continue Readingघबाड सापडल्याने खळबळ बीड दि.31: आर्थिक गुन्हे शाखेचे लाचखोर हरिभाऊ खाडे यांच्या घरात कोटींचे घबाड सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सलगरच्या लॉकरमध्ये दोन किलो सोने अन् रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशन परळी शहर गुरंन.73/2024 कलम 7, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील मुख्य आरोपी राजेश आनंदराव सलगरकर, कार्यकारी अभियंता […]
Continue Reading-महिलेसह दोघे ताब्यात; एएचटीयू कक्षाची कारवाईबीड दि.27 ः गेवराई शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मी लॉजमध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या (AHTU TEAM BEED) पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे (psi meena tupe) यांना मिळाली. सोमवारी (दि.27) छापा मारत मॅनेजर, लॉज मालक, महिलेला ताब्यात घेत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (gevarai laxmi lodge) गेवराई […]
Continue Reading-गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील घटना गेवराई दि.23 ः शेतीच्या वादातून भाऊबंदकीत हाणामारी झाली, यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या तरुण शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.23) सकाळच्या सुमारास गेवराई तालुक्यातील मानमोडी शिवारात घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (GEVARAI POLICE STATION) बापुराव रंगनाथ शेळमकर (वय 35) असे मयताचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील रंगनाथ […]
Continue Readingबीड दि.23 ः एक कोटीच्या लाच प्रकरणात फरार असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या शोधार्थ चार पथके रवाना करण्यात आली होती. अखेर गुरुवारी (दि.23) हरिभाऊ खाडेंना अटक करण्यात बीड एसीबीला (beed acb team) यश आले आहे. (pi haribhau khade arrested) आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार रविभुषण जाधव यांनी तक्रारदारास […]
Continue Readingरोख रक्कम, सोने, चांदी केली जप्त बीड दि. 23 : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (police inspecter haribhau khade) यांच्या घर झडतीमध्ये एक कोटी रोख, एक किलो सोन्याची दागिने आणि पाच किलो चांदी असा मुद्देमाल सापडला होता. त्यानंतर काल परळीत केलेल्या कारवाईत कार्यकारी अभियंता राजेश सलगर (Executive engineer rajesh salgar) याची बीड एसीबीच्या […]
Continue Readingहातातील अंगठ्या, रोख रक्कम असा 66 हजारांचा मुद्देमाल लंपास बीड : बीड जिल्ह्यात चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बस, बसस्थानक येथील चोऱ्यांसह घरफोड्याही वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबाजोगाईत मोदींच्या सभेच्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त असताना चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळविले, त्यानंतर बीडमध्ये मोदींच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला पकडुन हातातील अंगठ्या, रोख रक्कम असा ऐवज […]
Continue Readingइंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरीबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजना देखील काँग्रेस कॅन्सल करेल. इतकंच नाही, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले राम मंदिरही कॅन्सल करेल. गोपीनाथ मुंडेंची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. […]
Continue Reading