MANOJ JARANGE

गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, मला मारु द्या…

बीड दि.25 :  मराठा समाजाला संपविण्याचे काम सुरु आहे. मला गुंतविण्याचे किंवा मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलीसांच्या किंवा डॉक्टरांच्या हाताने याला मारा असा प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी रचला जात आहे. पण मला मारणे सोपे नाही. मुंबईत आल्यावर पोलीसांच्या हाताने गोळ्या घाल, मराठा काय असतो ते दाखवतो. गाडी थेट फडणवीसांच्या दारात घ्या, त्यांचे पोलीस मला गोळ्या […]

Continue Reading
MANOJ JARANGE

जरांगे पाटील आक्रमक; सागर बंगल्याकडे रवाना!

बीड दि. 25 : अंतरवाली सराटी येथे आज रविवारी (दि.25) दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमकी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, उपोषण करून मरण्यापेक्षा सागर […]

Continue Reading
MANOJ JARANGE AND NARAYAN RANE

निलेश राणे यांनी आपल्या वडीलांना समजावून सांगावं -मनोज जरांगे

आंतरवाली सराटी, दि.16 ः निलेश राणे यांना विनंती आहे की तुम्ही त्यांना (नारायण राणे) थांबवा. नारायण राणे यांना नारायण राणे साहेब असेच आम्ही म्हणतो. नरेंद्र मोदी साहेबांना सुध्दा ओबीसीचा स्वाभीमान आहे. राणे साहेबांबद्दल आम्ही कधी शब्द काढला का? तुम्हाला तर मराठ्यांचा स्वाभीमान पाहीजे. आता माझी शेवटची विनंती आहे की निलेश राणे साहेब त्यांना थांबवा. नाहीतर […]

Continue Reading
MANOJ JARANGE

सगे-सोयर्‍यांचा कायदा झाल्याशिवाय माघार नाही -मनोज जरांगे

आंतरवाली सराटी, दि.16 : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सरकारकडे सुपूर्द झाला आहे. ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण नकोय त्या मराठ्यांनी मागासवर्ग आयोगामार्फत जे आरक्षण मिळेल ते त्यांनी घ्यावे. परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत पण त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र हवे आहे त्यांना सगे सोयर्‍यांचा कायदा करून कुणबींचे प्रमाणपत्र दिले जावे. सगे सोयर्‍यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलनातून […]

Continue Reading
ASHOK CHVHAN

काँग्रेसमध्ये भुकंप, अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपात जाणार

मुंबई, दि.12 : काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिला. आज पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समजते. त्यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा […]

Continue Reading
SCHOOL TIMING

चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचा शासनाचा निर्णय

विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नसल्याने घेतला निर्णय बीड, दि.8 : बदलत्या जीवनशैलीमुळे शालेय विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने शासनाने आज चौथीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सकाळच्या सत्रातील शाळा 7 ऐवजी सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविल्या जाणार आहेत. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षी […]

Continue Reading
ARTH QUICK

बीडमध्ये या कारणामुळे झाला गूढ आवाज

भूगर्भ शास्त्रज्ञाची माहिती दि.6, बीड : बीड आणि जिल्ह्याच्या अधिकतम भाग आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी एका गूढ आवाजाने ARTH QUICK हादरून गेला. त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा? या विषयी बीडमध्ये तर्क वितर्क लढविणे सुरू होते. परंतू आता हा आवाज नेमका कशामुळे झाला याविषयी माहिती समोर आली आहे. बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी कार्यारंभशी […]

Continue Reading
ncp

घड्याळ अजित पवारांचे; निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

मुंबई, दि.6 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. शरद पवार SHARAD PAWAR आणि अजित पवार AJIT PAWAR यांच्या भांडणात राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोगाने ELECTION COMMISSION घेतला असून त्यात पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार […]

Continue Reading
BEED SP OFFICE

गेवराई पेंडीग; 10 ठाण्याला मिळाले नवीन ठाणेदार!

दि.24 : बीड पोलीस दलातील 10 पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.24) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले. मात्र गेवराई व केजचे ठाणेदार अद्याप नियुक्त केले नसून येथे प्रवीणकुमार बांगर, संजय लोहकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिलेल्या नियुक्तीमध्ये माजलगाव ग्रामीणचे पोनि.शिवाजी बंटेवाड बीड ग्रामीण, मानव संसाधनचे पोनि.बालक पांडुरंग कोळी माजलगाव ग्रामीण, […]

Continue Reading

कुंडलिक खांडेंनी विधानसभेसाठी हाबुक ठोकत घेतला मोठा निर्णय

पत्रकार परिषद घेवून दिली माहिती बीडदि.23 ः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हाबुक ठोकली आहे. त्यासाठी त्यांनी सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना केली असून तिचा महाराष्ट्रभर विस्तार करणार असल्याचे जाहीर करत येणारी बीड विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबत मंगळवारी (दि.23) त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली. पुढे बोलताना कुंडलिक खांडे म्हणाले […]

Continue Reading