MANOJ JARANGE

सरकार माझ्याविरोधात ट्रॅप लावून काहीतरी षडयंत्र रचतंय -मनोज जरांगे

बीड, दि.16 : आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काही मराठा समन्वयकांना सोबत घेऊन माझ्याविरोधात काहीतरी षडयंत्र रचत आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE यांनी केला आहे. मुंबईकडे कूच करण्याच्या काही दिवस आगोदर जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुंबई आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काहीतरी षडयंत्र रचत असल्याची […]

Continue Reading
acb trap

ग्रामसेवकासह खाजगीइसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 15 : दुधाळ गट योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या गाई गावात दाखल झाल्याची ग्रामपंचायतला नोंद करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारली. बीड येथील जुनी पंचायत समितीच्या आवारातील हॉटेलात सोमवारी (दि.15) दुपारी ही कारवाई करण्यात आली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
MANOJ JARANGE

ठरलं! 26 जानेवारीला मुंबईत पोहोचायचं!!

बीड, दि.15 : मराठा आरक्षणाचा लढा आता तीव्र होण्याची चिन्ह आहेत. मनोज जरांगे MANOJ JARANGE यांनी चलो मुंबई अशी हाक दिल्यानंतर मराठा आंदोलन किमान 20 ते 25 दिवसात मुंबईत पोहोचतील, असा कयास बांधला गेला होता. परंतु मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणे याहीवेळी गनिमी कावा आखत दररोज 90 ते 100 किलोमीटर प्रवास करण्याचे नियोजन केले आहे. कसल्याही […]

Continue Reading

अंधारात जात असलेल्या ठाकरे गटाला रामराम!

विधानसभा जवळ आली की माझ्यावर अन्याय होतो – अनिल जगताप बीड दि.5 : 1986 पासून शिवसेनेत काम केले, बाळासाहेबांचे विचार तळागाळात पोहचवले. शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. विधानसभा जवळ आली की माझ्यावर अन्याय केला जातो, पद काढले जाते. हे कशामुळे याचे उत्तर मिळाले नाही. कुणाचेही ऐकून हा अन्याय केला जातो. ही सेना अंधारात जात आहे. […]

Continue Reading

किरायाच्या घरातील गर्भपात सेंटरचा पर्दाफाश; दोघे ताब्यात डॉक्टर फरार!

गेवराई : किरायचे घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे यांना मिळाली. त्यांच्या टिमने गुरुवारी (दि.4) सकाळी छापा मारत गर्भपातासाठी लागणारे साहित्य, मशनरी जप्त केल्या. तसेच एका महिलेसह तरुणाला ताब्यात घेतले तर एक आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. ही कारवाई गेवराई शहरातील संजयनगर भागात करण्यात आली. […]

Continue Reading

परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, ‘या’ जिल्हा परिषदेमध्ये बंपर भरती

जर आपले शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये झाले असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही बंपर भरती प्रक्रिया आहे. या परीक्षेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाऱ्यांना द्यावी लागणार नाहीये. […]

Continue Reading
MANOJ JARANGE PATIL

मुंबईच्या आंदोलनासाठी सगळ्यांनी मुंग्यांसारखे घराबाहेर पडा – मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर, दि.27 : मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग कसा असेल? ते आम्ही गुरुवारी सांगणार आहोत असं आज मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. हा लढा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे आणि तो सुरुच राहिल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडले आहेत. असं […]

Continue Reading

बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे यांचे निधन

बीड दि.21 :तालुक्यातील बहिरवाडीचे सरपंच बाजीराव भगवानराव बोबडे (वय 48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दोन दिवसापुर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (दि.21) रात्री त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बहिरवाडी येथील शेतात शुक्रवारी सकाळी […]

Continue Reading
court

17 संशयित आरोपींना माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन

30/10 जाळपोळ प्रकरण ः सुंदर भोसलेच्या जामीनाकडे लागले होते सर्वांचे लक्ष माजलगाव, दि.16 : माजलगावात घडलेल्या 30/10 च्या जाळपोळ अन् दगडफेक प्रकरणात अटक असलेल्या 17 संशयित आरोपींना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी. धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. यातील बहुतांश आरोपी हे 30 ते 45 दिवसांपासून जिल्हा कारागृहात आहेत. अ‍ॅड. गोले यांची सामाजिकजाणीवेतून […]

Continue Reading
acb trap

गायगोठा फाईलसाठी लाच घेणारा शिक्षक एसीबीने रंगेहाथ पकडला!

केशव कदम गेवराई : गायगोठा फाईलचा वर्ककोड काढून सिक्युर भरण्यासाठी लाभार्थ्यास दोन हजार रुपयांची मागणी केली. ही दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना सध्या प्रतिनियुक्तीवर गेवराई पंचायत समितीत अभिलेख व्यवस्थापनावर असलेल्या शिक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बीड एसीबीने बुधवारी (दि.13) दुपारी गेवराई पंचायत समितीच्या आवारात केली. अमोल रामराव आतकरे (वय -38 रा.रंगार चौक गेवराई, शिक्षक […]

Continue Reading