दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार, ठाकरेंचा मार्ग मोकळा?

मुंबई: यावर्षी शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोणाचा? यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाले होते. मात्र आता शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरचा आपला दावा सोडला आहे. मुंबई महापालिकेकडे शिंदे गटानं शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सदा सरवणकर स्वतः मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेणार […]

Continue Reading

परळीत रेल्वे खाली येऊन २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

परळी : रेल्वे स्टेशन या ठिकाणी सोमवार (दिनांक9) रोजी सकाळी नऊ वाजता नांदेड बेंगलोर लिंक एक्सप्रेस परळी रेल्वे स्टेशन मध्ये येत असताना एका पदार्थ विक्रेत्याचा रेल्वे खाली हात निसटून पडल्याने दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून रेल्वे रुळावर त्याचे शरीराचे तुकडे पडले होते. हा मुलगा राहणार उत्तर प्रदेश या | […]

Continue Reading

एकनाथ खडसे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण सोमवारी संपलं. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.पुणे येथील भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना झटका बसला आहे. एकनाथ खडसे यांनी पुण्यात त्यांच्या विरोधात एसीबीने दाखल केलेला […]

Continue Reading

सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा

सिक्कीम येथील ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी आणणार आहेत व त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता […]

Continue Reading

कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या विकास कामांची आढावा बैठक

बीड : राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा शनिवारी बीड जिल्ह्यात दौऱ्या असून या दरम्यान ते जिल्ह्यातील विकास कामांची आढावा बैठक घेणार आहेत. नुकतीच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार राज्याचे कृषीमंत्री श्री मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला.पालकमंत्री म्हणून उद्या (शनिवारी) जिल्ह्याच्या विविध विभागांच्या विकास कामांची आढावा बैठक दुपारी […]

Continue Reading

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन रद्द

बीड : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे करण्यात आलेले निलंबन गुरुवारी (दि.5) रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने रद्द ठरविले आहे. डॉ. सुरेश साबळे यांच्यावर कंत्राटी भरतीचा ठपका ठेवत आरोग्य मंत्र्यांनी विधीमंडळात त्यांच्या निलंबनाची घोषणा केल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते. या निलंबनाला डॉ. साबळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटच्या औरंगाबाद […]

Continue Reading

बीडचा जवान सिक्कीममध्ये बेपत्ता, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कुटुंबियांना संपर्क करून दिला धीर

मुंबई – सिक्कीम मध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या ढगफुटी मध्ये बीड जिल्ह्यातील पांडुरंग तावरे हे देश सेवेसाठी तैनात असलेले जवान मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असून त्यांच्याबद्दल सलामतीची माहिती मिळण्यासाठी हैराण असलेल्या कुटुंबीयांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क करून धीर दिला आहे. सदर जवानाची माहिती तातडीने मिळावी व त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती कुटुंबीयांपर्यंत तातडीने […]

Continue Reading

‘आप’ चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बीड: आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार यांच्या घरावर (दि.4) रोजी छापा टाकत त्यांना इडीने त्यांना अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ गुरुवार (दि.5) ऑक्टोबर रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने निर्देशने करण्यात आले. देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अघोषित आणीबाणी चालू केली असून सरकारच्या विरोधामध्ये जर कोणी विधानसभेत राज्यसभेत बोलले तर त्यांच्यावर केंद्रीय एजन्सीचा […]

Continue Reading
acb trap

10 हजारांची स्वीकारली लाच; पाटोद्यात एसीबीची कारवाई

बीड दि. 4 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण खूपच वाढले आहे. कृषी दुकानातील सँम्पल न घेण्यासाठी व वर्षभर सहकार्य करण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (कृषी) यास 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उस्मानाबाद एसीबीच्या टीमने केली. जयेश मुकुंद भुतपल्ले (वय 36, विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत समिती,पाटोदा असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे […]

Continue Reading

धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री

१२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर- चंद्रकांत पाटील, अमरावती- चंद्रकांत पाटील, […]

Continue Reading