बीडमध्ये जोडे मारो आंदोलन करत किरीट सोमय्यांचे बॅनर जाळले!

जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर बीड, दि.18 : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच बीडमध्ये देखील याचे पडसाद उमठले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेद करत जोडे मारो आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. बीड शिवसेना जिल्हाप्रमुख […]

Continue Reading

जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा ; योगेश करांडे अटक

चार दिवसाची पोलीस कोठडीबीड दि.17 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात फरार असलेला आरोपी योगेश उर्फ धनेश नवनाथराव करांडे (रा.बीड) यास भक्ती कन्स्ट्रक्शन येथील आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने योगेश करांडेस चार दिवसाची (20 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांची […]

Continue Reading

मंत्री धनंजय मुंडेंचे बीडमध्ये अभुतपूर्व स्वागत; बबनराव गवतेंनी दाखविली ताकद

3 क्विंटलचा पुष्पहार अन् जेसीबीतून फुलांची उधळण बीड दि.13 : महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर गुरुवारी (दि.13) प्रथमच धनंजय मुंडे बीडमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघाचे नेते बबनराव गवते, सभापती बळीराम गवते यांनी त्यांच्या स्वागताचे जंगी नियोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आल्यानंतर ‘धनंजय मुंडे तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ […]

Continue Reading