बीड एलसीबीने राज्यात धुमाकूळ घालणारा कुख्यात कार चोर पकडला!

केशव कदम – बीड बीड दि.6 : स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पदभार घेतात पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पाहिली कारवाई केली आहे. गुरुवारी (दि.6) कार चोराच्या मुसक्या आवळल्या असून त्याकडून एक कार जप्त करण्यात आली आहे. सदरील आरोपी हा सराईत असून त्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शेख नदीम शेख दाऊत (रा.धाड ता. […]

Continue Reading

माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या सर्व संचालक मंडळावर गुन्हा नोंद

150 कोटी घेऊन बबन शिंदे फरार झाल्याची फिर्याद बीड दि.4 ः अधिकचे व्याजदर देणार्‍या बँकेत ठेवीदार मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवतात, या ठेवी बँकेतील संचालक स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करतात. व्यवसाय कोलमडला की बँकही बुडते. अशा बँक बुडल्याच्या घटना बीड जिल्ह्यासाठी नवीन नाहीत, यापुर्वीही अनेक बँक बुडालेल्या आहेत. मागील काही महिन्यापासून शहरातील माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटमध्येही घोळ सुरु […]

Continue Reading

आष्टी डीवायएसपी यांची बीड तालुक्यात गुटख्यावर कारवाई!

जिल्ह्यात कुणी कुठेही कारवाई करण्याचे आयजींचे होते आदेशबीड दि. 4 : बीड येथे झालेल्या बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण (IG DNYANESHWAR CHAVHAN) यांनी डीवायएसपी (DYSP) यांनी जिल्ह्यात कुठेही कारवाई करावी, अशा सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने आष्टी विभागाचे उपअधीक्षक अभिजीत धराशिवकर यांनी बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात सोमवारी (दि.3) रात्री साठा केलेला गुटखा जप्त […]

Continue Reading

बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला अधिकारी !

बीड केशव कदम दि. 26 : येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेत संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोमवारी (दि.3) काढले स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर […]

Continue Reading
RUPALI CHAKANKAR

प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र अजित पवारांचे सेम एकनाथ शिंदेच्या EKNATH SHINDE पावलावर पाऊल प्रतिनिधी । मुंबईदि.3 : एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रमाणे निवडणूक आयोगाच्या जिवावर पक्ष पळविला अगदी तोच कित्ता अजित पवार यांनी देखील गिरवला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आम्ही (अजित पवार गट) AJIT PAWAR आहोत. त्यांनी (जयंत पाटील) […]

Continue Reading

वाळू माफिया,लोकेशन बॉय ताब्यात; सव्वा कोटीची मुद्देमाल केला जप्त!

आयएएस आदित्य जीवने, पंकज कुमावत यांची कारवाई गेवराई : दि. 3 : अवैध वाळू उपसा जोमात सुरू असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवाया वरून दिसत आहे. आयएएस आदित्य जीवने व सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सोमवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास वाळू माफिया, वाहतूकीसाठी लोकेशन देणारे लोकेशन बॉय यांना ताब्यात घेत तब्बल 1 कोटी 17 लाख 50 हजार […]

Continue Reading

भीषण अपघातात दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू!

जाटनांदूर | सुनील जेधे बीड दि.3 : नेहमीप्रमाणे सकाळी शिरूर येथील महाविद्यालयात ड्युटीसाठी जात असलेल्या प्राध्यापकांच्या दुचाकीचा आणि कारचा भीषण अपघात झाला, यामधे दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड शहराजवळील मुर्शदपुर फाटा येथे सोमवारी (दि.3) सकाळी घडली. शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथिल प्राध्यापक शहादेव शिवाजी डोंगर (वय 44 रा. जाटनांदूर ता.शिरूर) व प्राध्यापक अंकुश साहेबराव […]

Continue Reading