कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न असणार – आयजी डॉ.चव्हाण

बीड दि.10 : गुन्हे प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या तीन गोष्टीवर भर दिला जाणार आहे. पोलीस दलात काम करत असताना समजाचीही मदत महत्वाची असते. बेसिक कामावर फोकस असणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले. बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी (दि.10) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

जिल्ह्यातील भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधींची टक्केवारी विरोधात जनआंदोलन उभारणार!

बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरेंचा इशारा बीड दि. 10 : मागील तीन वर्षात जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग यासह सर्व विभागातील अधिकारी बरबटले आहेत. याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यांच्याकडून टक्केवारी घेण्यास सुरू झाली आहे. यामुळे जिल्हयाचा विकास झाला नाही पण लोकप्रतिनिधींची भरभराट झाली. ही टक्केवारी अशीच सुरू राहिल्यास जिल्ह्याची […]

Continue Reading

चंदन तस्करांकडून गावठी कट्टा, पिस्टलसह शस्त्रसाठा केला जप्त!

सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई बीड दि.6 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील होळ परिसरात चंदन तस्करांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून चंदनाचा गाभा जप्त केला तसेच एक गावठी कट्टा, एक पिस्टल, जिवंत काडतुसे, कोयते, चाकू, रामपुरी असे शस्त्रही जप्त केले आहेत. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading

बीड बाजार समितीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना मोठा धक्का!

बीड दि.29 : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. 40 वर्षापासून ताब्यात असलेल्या बाजार समितीचा निकाल जाहीर होत असून ग्रामपंचायत मतदार संघातील शेतकरी परिवर्तन महाआघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्नी कायम आक्रमक असणारे धनंजय आसाराम गुंदेकर यांच्यासह गणेश उगले बाबासाहेब, काळे दिपक गणपतराव, मुळे […]

Continue Reading
court

पोटगीसाठी प्रकरण दाखल केल्यानंतर विवाहिता अल्पवयीन असल्याचे उघड!

अंबाजोगाई दि.26 : घटस्फोट आणि पोटगीबाबत सुरु असलेल्या प्रकरणात महिलेचा विवाह अल्पवयीन असताना झाल्याचे नायायालायाच्या निदर्शनास आले. याची स्वतःहून दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.सी. बोरफळकर यांनी सदर महिलेच्या पतीसह इतर नातेवाईकांवर बाल विवाह संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बालासाहेब रघुनाथ गित्ते याच्या पत्नीने पोटगी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला होता. हे प्रकरण […]

Continue Reading