पिंपळनेर हद्दीमध्ये एलसीबीने 52 लाखांचा गुटखा पकडला!
पिंपळनेर हद्दीमध्ये एलसीबीने 52 लाखांचा गुटखा पकडला!
Continue Readingपिंपळनेर हद्दीमध्ये एलसीबीने 52 लाखांचा गुटखा पकडला!
Continue Readingसंप संपताच लाचखोरी सुरु; ग्रामसेवकावर एसीबीची कारवाई
Continue Readingबीडमध्ये नियमबाह्य काम करणारा आरटीओ श्रीकृष्ण नकाते निलंबित!
Continue Readingनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्ह नोंदबीड .17 : मागील आठवडाभरापासून जिल्हा पोलीस दल अॅक्टिव मोडवर दिसत आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने अवैध धंद्यावर कारवायांचे सत्र सुरुच आहे. स्थानिक पोलीसांचा अवैध धंद्यांकडे होणारा कानाडोळा पाहता सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, डॉ.धीरजकुमार बच्चू, विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्यासह स्थानिक […]
Continue Readingमाजलगाव तेलगाव रोडवरील लहामेवाडी फाट्यावरील घटना माजलगाव – माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्या जवळ गुरुवार रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रक ने कर्नाटक कडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर माजलगाव बीड परभणी औरंगाबाद येथे […]
Continue Readingबीड/माजलगावअशोक शेजुळ हल्ला प्रकरणातील फरार पाचवा आरोपी विजय शिवाजी पवार यास स्थानिक गुन्हे शाखा बीड च्या कर्मचाऱ्यांनी राजुरी परिसरातून काल रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. धुलीवंदन दिवशी शेजुळ यांच्यावर माजलगावमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्लात अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा. पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन करे (वय 26), शरद भगवान […]
Continue Readingस्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.10 : माजलगावचे भाजपा कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्या आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आवळल्या आहेत. प्रत्यक्ष हल्ला करणार्या पाच आरोपींपैकी चौघांना त्यांच्या घरून आणि हॉटेल लोकसेवा येथूल उचलण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा. पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन […]
Continue Readingएसीबीच्या कारवाईने बीड पोलीसात खळबळ बीड दि.9 ः दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचार्याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचार्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सादिक सिद्दीकी असे लाच मागणार्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत […]
Continue Readingविडा येथील दीडशे वर्षांची परंपरा
Continue Reading