SANTOSH KHADE

ऊसतोड मजुराचा मुलगा संतोष खाडे SANTOSH KHADE एनटीडी प्रवर्गातून एमपीएससीत प्रथम

बीड, दि.1 : एमपीएससी मार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील ऊसतोड मजुराचा मुलगा संतोष अजिनाथ खाडे यांनी एनटीडी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यश मिळविल्यानंतर संतोष अजिनाथ खाडे याने फेसबूक पोस्ट लिहीत आपलं हे यश आई वडीलांच्या कष्टाचं चीज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या […]

Continue Reading
sonali matre

माजलगावची कन्या सोनाली मात्रे sonali matre एमपीएससीमध्ये राज्यात प्रथम

माजलगाव, दि.1 : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महीलांमधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक येण्याचा मान माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिने पटकाविला आहे.आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल 28 फेब्रुवारी […]

Continue Reading

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांची बीड जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हीजीट

बीड, दि.1 : बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे dipa mudhol munde यांनी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाला ‘सरप्राईज व्हीजीट’ दिली. यावेळी त्यांना रुग्णालयात अनेक चांगल्या सोई सुविधा उपलब्ध, स्वच्छता असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ या जिल्हा रुग्णालयात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी तातडीने वॉर्डात धाव घेत त्यांना […]

Continue Reading

बांधकामासाठी पाणी दिले नाही म्हणून एकास मारहाण

प्रतिनिधी । बीडदि.26 ः घराच्या बांधकामाला बोअरचे पाणी का देत नाही? या किरकोळ कारणावरून एका तरुणास रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.25) दुपारी शहरातील धांडे नगर भागात घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सतीश हनुमंत सदरे (रा.साईनगर, दुबे कॉलनी, बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. खंडेश्वरी भागातील […]

Continue Reading
goutami patil

गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हीडिओ पोस्ट करणार्‍याविरोधात गुन्हा नोंद

प्रतिनिधी । पुणे दि.26 : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा कलाकार गौतमी पाटील goutami patil हिची आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौतमी पाटील एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिची कोणीतरी चोरुन ध्वनीचित्रफित तयार केली. त्यानंतर समाजमाध्यमावर संबंधित ध्वनीचित्रफित प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर पुणे विमानतळ पोलिसांनी […]

Continue Reading
PANGAT

पंगतीला जेवायला वाढले नाही; एकास बेल्टने मारहाण

प्रतिनिधी । अंबाजोगाईदि.25 : लग्नाच्या पंगतीस जेवायला वाढले नसल्याने एकास बेल्टने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घाटनांदुर येथील शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी ( दि. 24) घडली. या प्रकरणी चौघा विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.तालुक्यातील घाटनांदुर येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या केशव गोपीनाथ मुंडे (रा. कन्हेरवाडी ता. परळी) या तरुणास, तू घरातील लग्न असताना आम्हाला पंगतीला जेवायला […]

Continue Reading

जय महेश कारखान्यातील अपघातात कामगाराचा मृत्यू

माजलगाव दि.21 : तालुक्यातील जय महेश कारखान्यात भुसाच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.21) रात्री 9 घ्या दरम्यान घडली. कल्याण गणपती टोले (वय 40 रा.आनंदगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) ते कामगार म्हणून कामाला होते. मंगळवारी कारखान्यात दुरुस्तीचे काम चालू होते. रात्री […]

Continue Reading

अखेर धनुष्यबाणाचा निर्णय झाला!

बीड दि.17 : मागील काही दिवसापासून धणुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हा वाद न्यायालयात सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तसेच शिवसेना हे नावही शिंदे गटाला मिळाले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ […]

Continue Reading