एकनाथ शिंदेंना मिळाले शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण
निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का
Continue Readingनिवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का
Continue Readingबीड दि.15 : बिंदुसरा मोहीम सुरू होती ही समाधान मिळवणारी गोष्ट आहे. अशा मोहीम पुढे सुरू ठेवू. कुणालाही टार्गेट देऊन कामे करायची नाहीत. तर कामाच्या ठिकाणी काम करायचं आहे, फक्त टाईम पास नाही. बीड, उस्मानाबाद असो की इतर ठिकाण असो, महसूल विभागाला काम जास्त असते. कारण त्यांच्यावरच जास्त विश्वास असतो. त्यामुळे सर्वांनी मिळून जिल्ह्यासाठी चांगले […]
Continue Readingधारुर तालुक्यातील आसरडोह येथील घटना धारुर : दि.14 : एका खाजगी बँकेचे जिल्हा परिषद शिक्षकाकडे कर्ज होते. हे कर्ज थकीत झाल्यामुळे शिक्षकास बँकेची पोस्टमनद्वारे नोटीस आली. नोटीस मिळताच आलेल्या नैराश्यातून शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.14) धारुर तालुक्यातील आसरडोह येथे घडली. नितीन लक्ष्मण पाटोळे (वय 34 रा.आसरडोह, धारुर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे […]
Continue Readingबीड दि. 14 : मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी शर्मा यांची बदली होणार असल्याची चर्चा होती, परीक्षेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या नियुक्तीच्या चर्चा होत्या परंतु दीपा मुधोळ मुंडे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. […]
Continue Readingबीड : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या दीपा मुधोळ या सिडकोच्या प्रशासक असून त्यांना बीड येथे पाठविण्यात आले असून शर्मा यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर […]
Continue Readingचप्पल घेतली नाही म्हणून दहा वर्षीय चिमुकल्याची आत्महत्या!
Continue Readingमाजलगाव, दि.13 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिपदावर संधी न दिल्याने नाराज असलेले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके prakash solanke हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही महिन्यांपासून माजलगावात सुरू आहे. आज या चर्चेवर खुद्द आ. सोळंके यांनीच प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मतदार म्हणत असतील की मी भाजपात जाणार आहे तर नक्कीच विचार करावा लागेल. भाजपातच […]
Continue Readingराज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची कारवाई
Continue Readingनेकनूर दि.10 : बीड तालुक्यातील पाली बिंदुसरा धरणाच्या काठावर नेकनुर येथील तरुणाचे कपडे व आधार कार्ड आढळून आले होते. हा तरुण बिंदुसरा धरणात बुडला असल्याचा संशय पोलिसांना आला होता. तीन दिवसाच्या शोध मोहीमनंतर शुक्रवारी (दि.10) मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. केशव भिकाजी काशीद (वय २९ रा.नेकनूर ह.मु.बार्शी नाका , […]
Continue Readingघरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]
Continue Reading