धनंजय मुंडेंना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलविणार
छातीला मार लागला; अपघातात कार चक्काचूर
Continue Readingछातीला मार लागला; अपघातात कार चक्काचूर
Continue Readingपरळीत घडली घटना; सर्वजण सुखरूप
Continue Readingप्रतिनिधी । बीड दि.31 : स्व.विनायकराव मेटे यांच्या पश्चात पहिल्यांदाच त्यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. यावेळी विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना आमदार करून सत्तेत सहभागी करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली. त्यांच्या या मागणीची दखल फडणवीस यांनी घेत, […]
Continue Readingबीड दि.29 ः बीड जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस उपनिरीक्षक यांच्या परिक्षेत्रांतर्गत विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि.28) या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. बीड जिल्हा पोलीस दलामध्ये कालावधी पूर्ण झालेले बीड ग्रामीण ठाण्यातील उपनिरीक्षक पवनकुमार फुलसिंग राजपुत व नियंत्रण कक्षातील राजेंद्र भास्कर बनकर यांची औरंगाबाद ग्रामीणला तर बीड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पवनकुमार उदय […]
Continue Readingबीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली. सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे […]
Continue Readingबीड दि.26 : परळीतील परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित येथील उप कार्यकारी अभियंता याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवर परळीत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) बीड एसीबीच्या टीमने केली आहे. अनिल रामदास वाघ (वय 36 उप कार्यकारी अभियंता,परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी […]
Continue Readingअंबाजोगाई दि. 25 : तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. अर्जुन पंढरी गडदे (वय २२, रा.चीचखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चीचखंडी […]
Continue Readingजिल्ह्यात विजयी मिरवणुकीत अनेक गावात राडा; परस्पर तक्रारीवरुन शेकडोजणांवर गंभीर गुन्हे नोंद
Continue Readingअंबाजोगाई तालुक्यातील मोरवाडी पाटीजवळ अपघात
Continue Readingसोलापूर दि.21 : वय उलटून गेले तरी लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने सोलापूर येथील तरूणांनी चक्क कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. मोर्चेकरी चक्क फेटे बांधून मंडवळी बांधून, घोड्यावर स्वार झालेले होते. त्यांच्या हातात मुलगी देता का मुलगी म्हणून पाट्या होत्या. ज्योती क्रांती परिषदेच्या मध्यामातून काढलेल्या या मोर्चात शेकडो तरुण सहभागी झाले होते.आज सकाळी शेकडोंच्या संख्येने घोड्यावर बसलेले, […]
Continue Reading