ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून रस्त्यात अंगणवाडी सेविकेची साडी ओढली!

बीड दि.21 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकाला अंगणवाडीकडे जात असताना बुधवारी (21) तिघांनी साडी ओढली, व छेड काढली. पीडित महिलेने थेट पाटोदा पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाटोदा तालुक्यातील पिठी नायगाव परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका अंगणवाडी सेविकेला रस्त्याने जात असताना येथीलच राजेंद्र जगन्नाथ भोंडवे, नितीन राजेंद्र […]

Continue Reading

मतदानासाठी गावी येणार्‍या तरुणाचा अपघातात मृत्यू!

उद्या ग्रामपंचायतचे मतदान आहे. त्यासाठी परजिल्हात असलेले मतदार गावी परतत आहेत. औरंगाबाद येथून मतदानासाठी दुचाकीवर बीड जिल्ह्यात येत असलेल्या तरुणाला भरधाव कारची धडक बसली.

Continue Reading
ACB TRAP

वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.16 : महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजारांची मागणी करण्यात आली. यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (दि.16) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीच्या टीमने केली. किशोर अर्जुनराव जगदाळे (वय 40 वर्ष वाहतुक नियंत्रक रा.प.बीड रा.स्वराज्य नगर ता.जि.बीड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे विरुद्ध […]

Continue Reading

धारूर बाजार समितीवर भाजपचे एक हाती वर्चस्व

आ.प्रकाश सोळंके जयसिंग सोळंके यांना धक्का किल्ले धारूर /सचिन थोरात धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या 18 जागेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 17 जागेवर वर्चस्व मिळवत भाजपने कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती वर्चस्व कायम ठेवले.तर राष्ट्रवादी चा सुपडा साफ झाल्याचं या निवडणुकीच्या निकालावरून पाहायला मिळाले. धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत 18 जागांपैकी एक […]

Continue Reading