भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ अडचणीत
शिरूर कासार न्यायालयाचे समन्स जारी; महेबूब शेख यांची बदनामी करणे भोवले
Continue Readingशिरूर कासार न्यायालयाचे समन्स जारी; महेबूब शेख यांची बदनामी करणे भोवले
Continue Readingबीड दि.14 ः गेवराई तालुक्यातील रुई या गावात आ.लक्ष्मण पवार यांची सभा सुरु असताना सभेत मोठा गोंधळ झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्यासह गेवराई पोलीसांनी रुई येथे धाव घेतली. जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुका शांततेत सुरु असताना गोंधळ, गडबड झाल्याची पाहिलीच घटना गेवराई तालुक्यात समोर आली आहे. मात्र या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत […]
Continue Reading– बीडच्या चर्हाटा CHARHATA येथील घटनाबीड, दि.14 : सोशल मीडियाचा जर चांगला वापर केला तर तो किती फायद्याचा ठरू शकतो याचं एक चांगलं उदाहारण बीड तालुक्यातील चर्हाटा गावच्या ग्रामस्थांना दिसून आलं आहे. त्याचं झालं असं की 32 वर्षापुर्वी कामाच्या शोधात घरातून निघून गेलेल्या चुलत्याला त्याच्या पुतण्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओने सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून […]
Continue Readingडीपीचे फ्यूज टाकताना अन्य एकाचाही मृत्यूप्रतिनिधी । धारूरदि.13 : धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील संतोष मुंडे tiktok star santosh mundeहा तरुण टिक टॉक स्टार म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. त्याचा आणि त्याच्यासह बाबुराव मुंडे याचा शेतातील विजेचा गेलेला फ्युज टाकत असताना करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री सातच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र […]
Continue Readingमहापुरुषांच्या अवमानाचा नोंदवला निषेध…
Continue Readingमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा
Continue Readingभाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मागणीला यश
Continue Readingबीड , दि.8 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस […]
Continue Readingबीड दि.5 ः मागील अनेक दिवसापासून शिवाजीनगर ठाण्यात फक्त वसुलीचेच काम सुरु आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची निष्क्रिय कार्यपद्धती दैनिक कार्यारंभने वारंवार समोर आणलेली आहे. अखेर सोमवारी (दि.5) सायंकाळी आठच्या सुमारास दोन लाचखोरांचा चेहरा एसीबीने केलेल्या कारवाईने समोर आला आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराला विनयभंगाचा […]
Continue Readingजिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांतून संताप बीड, दि.4 : घरकुल आणि इतर प्रश्नांच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरू होते. मात्र घरकुल… घरकुल… याची मागणी प्रशासनाच्या कानावर ऐकायला गेली नाही. अखेर या उपोषणकर्त्याचा उपोषण दरम्यान रविवारी (दि.4) पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला […]
Continue Reading