मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले
तीन जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटला
Continue Readingतीन जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटला
Continue Readingकेज दि.15 : भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणार्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात शनिवारी (दि.15) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मस्साजोगजवळ (ता. केज) झाला. माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड […]
Continue Readingबीड दि. बीड येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली. बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, […]
Continue Readingबीड : अंबाजोगाई येथील झंवर कुटुंब पती, पत्नी व मुलगी हे कारने औरंगाबाद येथून अंबाजोगाई येथे परत येताना टिप्पर व कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात पत्नी ठार तर मुलगी व पिता जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी जवळ आज शुक्रवारी (दि.३०) पहाटे घडली आहे. मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याचे समजते. […]
Continue Readingयेल्डा मार्गावरील घटना
Continue Readingबीड दि.26 : टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती सात हजार रुपये खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना दोघांनाही बीड एसीबीने सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरात रंगेहाथ पकडले. प्रफुल्ल सुहासराव आरबाड (वय 30 रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43 रा.फ्लॉवर्स […]
Continue Readingबीड दि.20 : निकालाची प्रत काढून देण्यासाठी तक्रारदाराला 1500 रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना धारूर न्यायालयात सहायक सरकारी वकील यांना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. सुरेखा लांब (वायबसे) सहायक सरकारी वकील, धारूर असे लाच स्वीकारणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास निकालाची प्रत काढून देण्यासाठी 1500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.20) दुपारी […]
Continue Readingगणेश मारगुडे । खानापूर (माजलगाव) दि.19 : रविवारी सकाळी माजलगाव धरणावर पोहण्यास गेलेले तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ यांचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास हाती लागला आहे. येथील मच्छिमारांनी गळ टाकून त्यांचा शोध घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह हाती लागला. माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय 45) यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. […]
Continue Readingदि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र आता हे प्रयत्न फोल ठरले आहेत. पाण्याखाली बेपत्ता झालेल्या जवानाला स्थानिक मच्छिमार महिलांनी त्यांना गळ लावून वर काढले. धरणकाठी जवानाची तपासणी करून बचाव पथकातील डॉक्टरांनी या जवानास मयत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.तेलगाव येथील डॉ. […]
Continue Readingप्रतिनिधी । माजलगावदि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे देखील धरणात उतरून पाहणी करीत जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बेपत्ता जवानाकडे आणखी ऑक्सिजनचा बॅकअप प्लान असून तो किमान पाच तास त्यावर राहू शकेल, अशी माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. त्यामुळे हा […]
Continue Reading