विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा मृत्यू!

गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिरसाळा दि.7 : विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.7) उघडकीस आली. ही घटना धारुर तालुक्यातील सुकळी येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. राणी गणेश राऊत (वय 21 रा.सुकळी ता.धारुर) असे विहिरीत बुडालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी […]

Continue Reading
daroda, gharfodi

वडवणी पोठोपाठ नेकनूर हद्दीत दरोडा!

दाम्पत्यास मारहाण करत लाखोंचा ऐवज केला लंपासनेकनूर दि.4 : नुकतेच वडवणी शहरातील चार ते पाच दुकाने फोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा नेकनूर हद्दीत वळवल्याचे दिसत आहेत. येथील वडवाडी गावात दरोडा टाकत दाम्पत्यास मारहाण करुन त्यांच्या अंगावरील दागिने व घरातील रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान […]

Continue Reading
HATKADI

महेबूब शेख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवणारा माजी नगरसेवक अटकेत

बीड, दि.31 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या मालेगावच्या माजी नगरसेवकाला औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलिसांनी 29 जुलैला रात्री मालेगाव येथून ताब्यात घेतले. तो महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता.नदीमोद्दीन अलीउद्दीन शेख (रा. मालेगाव) असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्याचा […]

Continue Reading

नाथसागराच्या पाण्यात मंजरथकरांचे रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरु

मंजरथ दि.29. तालुक्यापासुन अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेले मंजरथ हे ऐतिहासिक धार्मिक स्थळ असून धार्मिक विधिसाठी प्रसिध्द आहे. परंतु येथे जाण्यासाठी नागरिक चांगलेच वैतागले आहेत. रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता कळायला मार्ग नसून स्थानिक ग्रामस्थांसह येथे येणार्‍या प्रत्येक नागरिकांना आपला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता अंत्यत खराब असून दिवसभरात हजारो लोकांची या […]

Continue Reading