घोसापूरी शिवारातील खदानीमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

-ओळख पटविण्याचे बीड ग्रामीण पोलिसांचे आवाहन बीड दि. 24 : तालुक्यातील बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घोसापुरी शिवारामध्ये कैलासगडाच्या पायथ्याशी असलेल्या खदानीतील पाण्यात एका 35 ते 40 वयोगटातील अज्ञात पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी (दि. 24) सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित मृतदेहाच्या उजव्या हातात काळ्या रंगाची […]

Continue Reading
ACB TRAP NEWS

महावितरणच्या कोमल शिंदेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

बीड दि.22 : आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल अर्जून शिंदे यांना 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.21) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते, बुधवारी बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोमल अर्जून शिंदे (वय 39, रा.तिसगाव ता.पाथर्डी) या महावितरणच्या आष्टी उपविभागात सहायक अभियंता […]

Continue Reading
SHARD PAWAR AND AJIT PAWAR

बारामतीची सांगता सभा गाजली; शरद पवारांकडून हॉस्पिटलमधूनच सुनेत्रा पवारांना…

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज एका अत्यंत भावूक वातावरणात झाली. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ आयोजित सांगता सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी नेत्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुप्रिया […]

Continue Reading
ACB TRAP NEWS

बीड : महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

– १८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. केशव कदम – बीड दि.21 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आता महिला अधिकारी देखील त्याला अपवाद राहिलेल्या नाहीत. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.२१) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या […]

Continue Reading

बीड :पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

बीड, दि. 20 : लाचखोरीच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला पाच हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून चालू पीटीआर देण्यासाठी मुसळे यांनी सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर 5 हजार रुपयांवर […]

Continue Reading

लातूर हादरले: दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू!

लातूर (चाकूर): लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वामी कुटुंबातील दोन चिमुकले चुलत भाऊ रविवारी सकाळी अचानक बेपत्ता झाले. दुर्दैवाने, त्यापैकी एका ६ वर्षीय मुलाचा मृतदेह घराच्या जवळच सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दुसरा ११ वर्षीय मुलगा अद्याप बेपत्ता असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading
mantrayla

५ आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या बदल्या जाहीर

राज्यातील प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरूच असून, सरकारने आणखी ५ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांतील बदल्यांच्या मालिकेनंतर आता पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरसह विविध विभागांत फेरबदल करण्यात आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी: अधिकारी आणि बॅच जुने पद नवीन नियुक्ती कुलदीप जंगम (2020) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सोलापूर झेडपी अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका […]

Continue Reading

बीडमध्ये एसीबीने लाचखोर पकडला!

-घरझडतीसाठी एसीबीचे पथक रवानाबीड दि.11 : जिल्ह्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे सातत्याने होणार्‍या एसीबीच्या कारवाईवरुन सिद्ध होत आहे. बीड शहरातील पालवण चौक परिसरात जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.13) शासकीय निरीक्षणगृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल भीमराव कांबळे याला 30 हजार रुपयांची लाच घेताना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हा सुरक्षा रक्षक असून […]

Continue Reading

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू!

केज दि 9 : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज गुरुवारी (दि.9) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रेणापूर फाट्याजवळ हा अपघात घडला असून घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिड्डे हे स्वतः कार चालवत प्रवास करत होते. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली आणि […]

Continue Reading
acb office beed

लाचखोरीचा कळस! एकाच दिवशी तलाठी, ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 8 : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साधे काम करून घेण्यासाठीही अधिकारी, कर्मचारी लाचेचा मार्ग स्वीकारत असल्याची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. अधिकारी सहजासहजी कामाला हात न लावता प्रत्येक ठिकाणी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारींना आज ठोस पुष्टी मिळाली. एकाच दिवशी तलाठी आणि ग्रामसेवक यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली […]

Continue Reading