बंडखोर आमदारांच्या घरांना केंद्राची सुरक्षा!

15 आमदारांची घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार मुंबई दि.26 : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासह बंडखोरी करणार्‍या आमदारांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा […]

Continue Reading

भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा ट्रॅप!

बीड दि.23 : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि.23) केली. तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून […]

Continue Reading

फक्त शिवसैनिकांनी सांगावे, मी सर्वकाही सोडायला तयार-उद्धव ठाकरे

मुंबई दि.22 : काँग्रेसचे कमलनाथ, शरद पवार यांनी फोन करुन सोबत असल्याचे सांगितले. त्यांचा हा माझ्यावरील विश्वास आहे. परंतु माझ्याच लोकांना माझ्यावर विश्वास नाही. त्यांना मी मुख्यमंत्री नको आहे. मी त्यांना माझं मानतो पण ते मला त्यांचे मानत आहेत की नाही माहित नाही. त्यांनी इथेच मला हे बोलून दाखवायला हवे होते. मी ओडून, ताणून खुर्चीला […]

Continue Reading

एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर केली जाईल,त्यांनी मुंबईत यावे- खा.राऊत

मुंंबई दि.21 : सरकार स्थिरच आहे. यापुर्वीही अनेक संकटं या सरकारवर आलेली आहेत. एकनाथ शिंदे यांची काही नाराजी असेल तर त्यांनी मुंबईत येवून व्यक्तीगत चर्चा करावी, नक्कीच त्यांचे गैरसमज दूर केले जातील. हे सरकार टिकेल असेही खा.संजय राऊत म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना खा.संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि आम्ही सोबत काम केलेले आहे. […]

Continue Reading
beed chouk,

बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे वाहतूक मार्गात बदल

बीड, दि. 18 : बीडच्या शिवतीर्थावरील रस्ता कामामुळे बार्शी रोडकडून बसस्टँडकडे येणार्‍या वाहनांच्या वाहतूक मार्गात दिनांक 18 जून शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून बीड पोलीसांनी बदल केला आहे. त्यासाठी पोलीसांनी एक प्रेसनोट प्रसिध्दीस दिली आहे. मात्र पोलीसांच्या या प्रेसनोटमुळेच वाहनधारकांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक असून वाहतूक कोंडी देखील होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांच्या सोईसाठी ‘कार्यारंभ’ काही पर्यायी […]

Continue Reading