सिध्देश्वरचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरूजींना अटक
प्रतिनिधी । माजलगावदि.15 : येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिद्धेश्वर विद्यालयात मंगळवारी प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोन शिक्षकांना बुधवारी माजलगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. दरम्यान अटकेतील दोन शिक्षकांनी दिलेल्या जवाबानुसार आता पोलसांनी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव दगडू आडे व एका खाजगी इसम विक्रम पांडे यांस आज अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय […]
Continue Reading