दोन हजाराच्या लाचेची मागणी करणारा पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!
बीड, दि.31 : बीड जिल्ह्यात लाचखोरी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. सिरसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल दत्ता नागनाथ निघुल याला दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा उसाने भरलेला ट्रॅक्टर काही शेतकऱ्यांनी शेतातून बाहेर जाऊ दिला नव्हता. याबाबत तक्रारदाराने सिरसाळा पोलीस ठाण्यात […]
Continue Reading