गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन

मुंबई – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या […]

Continue Reading
NSL shugar factory MOGARA OFFICE

जय महेशच्या NSL Shugar ऊस तोडीच्या नोंदीचे रेकॉर्ड सापडले मोगरा शिवारातील उसाच्या फडात

– कर्मचारी म्हणतात रेकॉर्ड चोरी गेले; मात्र पोलीसात तक्रार गहाळ झाल्याची – सब गोलमाल है! – कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून दरोडा पडलाय अन् एमडी लोखंडे कागदपत्रं गहाळ झाल्याची तक्रार कशी काय देतात? माजलगाव, दि.5 : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात असणार्‍या जयमहेश शुगर कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाच्या घेतलेल्या नोंदीचे रेकॉर्ड मोगरा शिवारातील पोहनेर रोडवरील उसाच्या फडात सापडल्याने एकच […]

Continue Reading
ladaki ne ladake ko pita

महिला शिपायाने पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात भडकावली

कडा, दि.3 : पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अरेरावीची भाषा वापरणार्‍या पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात महिला शिपायाने भडकावली. बुधवारी (दि.29) येथील पंचायत समितीत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत समजलेली माहिती अशी, की येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे बंद दालनासमोर महिला शिपाई […]

Continue Reading

मनमाडजवळ अंगठ्या सुळक्यावरून पडून अहमदनगरच्या दोन ट्रेकर्सचा मृत्यू, एक गंभीर जखमी

महावीर पोकर्णा, अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंगठ्या डोंगरावरून काल सायंकाळच्या सुमारास प्रस्तरारोहण करताना खाली पडून अहमदनगर येथील दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून इतर १३ ट्रेकर्स सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे. हा डोंगर हा चांदवड तालुक्यातील असून काल सायंकाळच्या सुमारास घटना घडल्यामुळे […]

Continue Reading
shivraj bangar

माझं काय चुकलं? -प्रा.शिवराज बांगर

पोलीसांनी राजकीय व्यक्तीच्या हातचं बाहुलं होत, कुण्यातरी अधिकार्‍याचा इगो दुखावल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांचं अख्खं आयुष्य कायद्याच्या दुरुपयोग करून कसं उध्द्वस्त केलं जातंय हे बीड जिल्हा पाहतोय. बीड येथील वंचित बहुजन विकास आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख प्रा. शिवराज बांगर गेल्या महिनाभरापासून औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात झोपडपट्टी दादा निर्मूलन कायद्यान्वये बंदी आहेत. आज त्यांनी दैनिक ‘कार्यारंभ’ला हर्सुल कारागृहातून […]

Continue Reading