शेतीच्या जुन्या वादातून तलवारीने प्राणघातक हल्ला!

बीड दि.14 : 15 वर्षापासून सुरु असलेल्या शेतीच्या वादातून एका शेतकर्‍यावर तलवारी सारख्या शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आरोपींनी सर्व वार हे डोक्यात व चेहर्‍यावर केले आहेत. गंभीररित्या जखमी झालेल्या शेतकर्‍यास बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना धारुर तालुक्यातील तेलगाव कारखान्यासमोर मंगळवारी घडली आहे. संभाजी कारभारी वडचकर (वय […]

Continue Reading
wadwani nagar panchayat

बाप-लेक आणि काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला!

वडवणीत लक्षवेधी लढती : सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीकडून जबरदस्त व्युव्हरचना प्रतिनिधी । वडवणीदि. 13 : वडवणी नगर पंचायत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या बाप-लेकांच्या हातून खेचण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके आणि सभापती जयसिंह सोळंके या काका पुतण्याने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ.सोळंके चुलते-पुतणे वडवणीत ठाण मांडून होते. त्यांनी भाजपचा एक […]

Continue Reading

फडातून ऊस घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरने मजुराची मुलगी चिरडली!

बीड दि.30 : ऊसाचा ट्रॅक्टर भरल्यानंतर फडातून बाहेर काढताना ट्रॅक्टरखाली चिरडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. सदरील मजुर हे वडवणी तालुक्यातील आहेत. या मजुरांवर कारखानदारांकडून या पीडित कुटूबीयांनाच दडपशाही केली जात आहे. दसरा झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजूर राज्यातील विविध जिल्ह्यांसाह परप्रांतात ऊसतोडणीसाठी जातात. आतापार्यंत तब्बल चार लाखांच्या […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading

मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

वडवणी दि.6 नदी पात्रातील बंधार्‍यात बुडणार्‍या मुलास वाचविणारेच बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना वडवणी तालुक्याती पिंपरखेड येथे सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने यात बुडणारा मुलगा वाचला असून तिघाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्रीच्यासुमारास तालुक्यात अतिवृष्टी झाली. तब्बल 176 मिमी पाऊस झाला. यामुळे […]

Continue Reading
accident

पुजारी, ग्रामसेवक व शेतकरी अपघातात ठार!

वडवणी, धारुर व गेवराई तालुक्यातील घटनाबीड : दि.16: जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. वडवणी, धारुर व गेवराई तालुक्याच्या हद्दीत या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात ग्रामसेवक, पुजारी आणि अन्य एकाला प्राण गमवावे लागले. ट्रॅव्हल्सच्या धडकेत ग्रामसेवकाचा मृत्यूवडवणी : बीड-परळी महामार्गावर वडवणी परिसरातील नहार हॉटेल समोर कार […]

Continue Reading

कार-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; ग्रामसेवकाचा मृत्यू

वडवणी दि.16 : कामानिमित्त बाहेरगावी जात असलेल्या ग्रामसेवकच्या कारचा व ट्रॅव्हल्सचा सामोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास बीड परळी महामार्गावर नेहरकर हॉटेल जवळ झाला. देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे बीड येथे स्विफ्ट गाडी (एम एच ०२ सिपी ५२२६) कामानिमित्त पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून […]

Continue Reading

वडवणी न.प.च्या मुख्याधिकार्‍यास मारहाण

बीड दि.19 : किरकोळ वादातून इंजिनिअरने वडवणी न.प.च्या मुख्याधिकार्‍यास बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी मुख्याधिकारी यांना उपचारसाठी रुग्णालात हलवण्यात आले आहे. वडवणी न.प.चे मुख्याधिकारी पाटील यांना एका इंजिनिअरने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. घटनास्थळी वडवणी पोलीसांनी धाव घेत जखमी पाटील यांना उपचारासाठी वडवणी […]

Continue Reading