बीड जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल
पोलीस अधीक्षकांकडून बदलीचे आदेश जारी
Continue ReadingCrime news, beed crime news
पोलीस अधीक्षकांकडून बदलीचे आदेश जारी
Continue Readingपंकज कुमावत यांची कारवाईबीड दि.4 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षणासाठी काही महिने गेल्यानंतर गुटख्यावरील कारवाया थंडवल्या होत्या. परंतु कुमावत हे हजर झाल्यापासून अवैध धद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत. शनिवारी (दि.4) 36 लाखांचा गुटखा, दोन मोबाईल, ट्रक असा 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने गुटखा माफियांमधे खळबळ उडाली […]
Continue Readingमाजलगाव दि.1 : माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि.1) रात्री8.30 च्या सुमारास स्विफ्ट कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात लहामेवाडी येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय 32), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय 30) व आण्णासाहेब बळीराम खटके हे तेलगाव येथील कापूस जिनिंगवर कामासाठी जातात. काम […]
Continue Readingबीड दि.25 ः दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत गेवराई तालुक्यातील एका कुटूंबीयांतील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुरुवातील कौटूंबिक वादातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पंरतू ही अंधश्रद्धेतून केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. […]
Continue Readingघातपाताच संशय; घटनेने खळबळबीड दि.24 : दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील भीमा नदीपात्रात 8 ते 24 जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. हे कुटूंब गेवराई तालुक्यातील खामगाव येथील असून कामानिमित्त परजिल्ह्यात […]
Continue Readingआयपीएस धीरजकुमार बच्चू यांची कारवाई
Continue Readingनाशिक- अंबरनाथहून साईंच्या दर्शनासाठी चाललेल्या एका भाविकांच्या बसला भीषण अपघात accident झाला ज्यामध्ये तब्बल 10 साई भक्तांचा जागीच मृत्य झाल्याची धक्कादायक घटना सिन्नर शिर्डी रोडवरील पाथरे गावाजवळ घडली आहे. खासगी लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा अक्षरश: चुराडा झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला. पाथरे येथील […]
Continue Readingकेज पोलीसात गुन्हा नोंद; पाच लाखांचा मुद्देमाल जप्तबीड दि.11 : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरामध्ये अवैध दारु, मटका, गुटखा अशी अवैध धंदे सर्रास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत अवैध दारु, मटका, गुटखा अशा कारवाया करत मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नांदूरघाट चौकीत गुन्हा […]
Continue Readingरस्ता ओलांडताना बच्चू कडू यांना भरधाव दुचाकीची धडक!
Continue Readingबीड : दि.06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि.6) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि.कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा.टोकवाडी, ता. परळी) […]
Continue Reading