कारची काळी काच पाहून पाठलाग;आढळला गुटखा!
-कारसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त;एकावर गुन्हा – मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांची कारवाई
Continue ReadingCrime news, beed crime news
-कारसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त;एकावर गुन्हा – मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांची कारवाई
Continue Readingगौतम खटोड यांची आई, भाऊ, पुतण्याला हिन वागणूक; पत्रकार परिषदेत आईने मांडल्या व्यथा बीडदि.9 ः दोन दशकापासून बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव घेणारे स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठाण आहे. या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून समाजाला नियतीचे डोस पाजणारे गौतम खटोड मात्र घरात कुटूंबीयांना हिन वागणूक देत आहेत. रात्रीच्या बारा वाजता आईला घराच्या बाहेर काढत आहेत. भावाला, पुतण्याला नाहक त्रास देत […]
Continue Readingसुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली; सचिन पांडकर बीडचे नवे एएसपीबीड दि.7 ः राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधीकार्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.7) समोर आले. यामध्ये बीड येथील पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली झाली आहे तर बीडचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्कचे अधीक्षक सचिन […]
Continue Readingदक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.यावेळी […]
Continue Readingवैजेनाथ घायतिडक । माजलगाव दि.6 : माजलगावचे प्रसिध्द व्यापारी उत्तम दगडोबा गडम यांना भुलथाप मारून शहराच्या मध्यवस्तीतून गाडीवर बसवत नदीकिनारी घेऊन येत मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव शहरात सकाळी 10 च्या सुमारास घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्तम दगडोबा गडम हे माजलगावातील कपडा व्यापारी आहेत. ते आज नेहमीप्रमाणे माजलगावच्या […]
Continue Readingस्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई तीन लाखांची बनावट दारु जप्त केशव कदम।बीड दि.3 ः बीडसह जिल्हाभरामध्ये अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट सुरु आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून बनावट दारुचे प्रमाण अधिकच वाढले आहे. तसेच परराज्यातील दारुही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नितीन धार्मीक यांनी मोठ्या प्रमाणात कारयावा करत याला आळा […]
Continue Readingअंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरातील घटना
Continue Readingसिरसाळा दि. 27 : नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना सहा दिवसापूर्वी परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली होती. पोलीसांसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेवूनही मृतदेह आढळून येत नव्हता. त्यांनतर मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र पाणी खुप असल्याने शोध यंत्रणेला यश येत नव्हते शेवटी आज गुरुवारी (दि.27) सकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने […]
Continue Readingमाजलगाव तालुक्यातील प्रकारप्रतिनिधी। माजलगावदि.19 ः परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी (दि.19) सकाळीच्या सुमारास घडली.रामेश्वर लक्ष्मण रकटे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या तरूणांचे नाव आहे. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यामुळे व शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान […]
Continue Readingकेज दि.15 : भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणार्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात शनिवारी (दि.15) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मस्साजोगजवळ (ता. केज) झाला. माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड […]
Continue Reading