r raja

बीडचे एसपी आर. राजा यांची बदली!

बीड : दि.20 बीड जिल्ह्यातील कायदा-व्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज आर. राजा हे रजेवर होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले असून पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरण, तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध वाळू उत्खनन यासंदर्भात […]

Continue Reading

जिल्हाबाहेर जाऊन पंकज कुमावतांच्या चार कारवाया!

साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त 13 जणांवर गुन्हा दाखलबीड दि. 16 : बीड जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपला मोर्चा शेजारील जिल्ह्याकडे वळवला आहे. शनिवारी (दि.16) सायंकाळी पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील विहामांडवा परिसरात चार ठिकाणी कारवाई करत साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा […]

Continue Reading
MURDER

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या!

घटनेने खळबळ उडाली गेवराई दि.14 : अनैतिक संबंधातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गुरुवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. बबन ज्ञानोबा खरसाडे (वय 45 रा.तळणेवाडी वस्ती गेवराई) असे मयताचे नाव आहे. गावातीलच एका महिलेसोबत त्यांचे अनैतिक संबंध […]

Continue Reading

बंधार्‍याच्याकडेला मयत अर्भक आढळले!

बीड दि.11 : सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एका दिवसाचे मयत पुरुष जातीचे अर्भक सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास आढळले. सदरील अर्भक हे एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मयत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे. बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍याच्या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले मयत […]

Continue Reading

किर्तनकार महाराजांची अश्लील व्हिडिओ क्लीप व्हायरल!

कारवाईसाठी संघटनेची पोलीसात तक्रारऔरंगाबाद : एका नामवंत किर्तनकार महाराजांची महिलेसोबतची अश्लील व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच पोलीसात तक्रारही देण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका […]

Continue Reading
accident

भरधाव कारच्या धडकेत दोन ठार!

चौघे गंभीर जखमी; घाटनांदूर येथील घटना घाटनांदूर दि.4 : कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना जोराची धडक दिली. या अपघाता गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्वारातीमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघत्तत सोमवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात […]

Continue Reading