acb office beed

बापरे! थकलेला पगार, सेवानिवृत्तीचा लाभ देण्यासाठी 12 लाखांची मागणी!

दिड लाखांची लाच घेतांना संस्थेचा सचिव, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यातबीड दि.2 : सेवानिवृत्त झाल्यानंतरही संबंधितांकडून पैसे काढण्याचा मोह संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही. त्याची राहिलेली कामे, थकलेला पगार, केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्याकडे 12 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हा […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

सेल्फीने घेतला तिघांचा बळी!

वडवणी तालुक्यातील दुर्देवी घटनावडवणी दि.2 : बंधार्‍या नजीक सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन तीन जण नदीत पडले व खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना बीडमधील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे शनिवारी (दि.2) सायंकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम राबवली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेने वडवणी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वडवणी […]

Continue Reading

24 तास ड्युटी केलेल्या स्टेशन मास्तराचा हृदयविकाराने मृत्यू!

घाटनांदूर रेल्वे स्थानकातील घटनाअंबाजोगाई दि.28 : तालुक्यातील घाटनांदुर रेल्वे मास्तरने सलग 24 तास ड्युटी केली. मध्यरात्री ड्युटीवर असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका झाला आणि बसल्या ठिकाणी आसनावरच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिग्नल न मिळाल्याने काही तास परळी आणि पानगावच्या रेल्वे स्थानकातच अडकून पडल्या होत्या. ही घटना सोमवारी (दि.28) पहाटेच्या सुमारास घडली. मुसाफिर सिंह (वय 44, […]

Continue Reading

मित्राच्या लग्नात बेधुंद डान्स केला अन् हृदयविकाराने मृत्यू झाला!

माजलगाव दि.28 : मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर बेधुंद डान्स केला. त्यानंतर तहान लागल्याने पाणी पिण्यात आले. यावेळी तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला, यातच त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे रविवारी (दि.27) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. वैभव रामभाऊ राऊत (वय 25 रा.मनुर ता.माजलगाव) असे […]

Continue Reading
DEATH BODY

धारुर येथील किल्ला परिसरात मृतदेह आढळला

धारुर दि.28 : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या बाजूला असणार्‍या लाला खडक परिसरात सोमवारी (दि.28) सकाळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेत घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. धारूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या बाजूला लाला खडक नावाचा परिसर आहे. या ठिकाणी सोमवारी सकाळी […]

Continue Reading