ladaki ne ladake ko pita

महिला शिपायाने पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात भडकावली

कडा, दि.3 : पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अरेरावीची भाषा वापरणार्‍या पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात महिला शिपायाने भडकावली. बुधवारी (दि.29) येथील पंचायत समितीत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत समजलेली माहिती अशी, की येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे बंद दालनासमोर महिला शिपाई […]

Continue Reading
SUSHIL KHODAVEKAR

आयएएस सुशील खोडवेकराचा जामीन अर्ज फेटाळला

बीड, दि. 2 : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी अटकेत असलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा अंतरिम जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी हा आदेश दिला. खोडवेकर याने तुकाराम सुपे याच्यावर दबाव टाकत जीए सॉफ्टवेअर या कंपनीला ब्लॅक लिस्टमधून बाहेर काढण्याचे काम केले होते. शिवाय सुपेला सांगून […]

Continue Reading
fire

फोटो स्टंट पडला महागात; गोळी लागून युवकाचा मृत्यू

नगर दि.31 सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तरुण वेगवेगळे स्टंट करतात. असाच एक स्टंट एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. तोंडामध्ये गावठी पिस्तुल घालून व्हिडीओ तयार करताना अचानक पिस्तुलचे बटन दबल्याने गोळी लागून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील गुंजाळे गावात घडली. प्रदिप एकनाथ पागिरे (रा.गुंजाळे ता.राहुरी जि.अहमदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. प्रदिप हा […]

Continue Reading

जाटनांदूरच्या तरुणाचा सोलापुरात खून!

जाटनांदूर दि.29 : शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथील तरुणाचा सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्यावर खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.28) उघडकीस आली. आकाश सोमीनाथ वाल्हेकर (वय २३) असे तरुणाचे नाव आहे. आकाश हा जामखेड येथे नर्सिंग कोर्स करत होता. त्याचे आई-वडील सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्याला ऊसतोडणीसाठी गेले होते. पंरतु काही कोयते गावाकडे पळून आल्यामुळे तो महीन्यापूर्वी कारखान्यावर ऊसतोडायला […]

Continue Reading
SUSHIL KHODAVEKAR

टीईटी घोटाळ्या प्रकरणी आयएएस सुशील खोडवेकर पोलीसांच्या ताब्यात

बीड, दि.29 : पुणे सायबर पोलीसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एका महत्वाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर (प्रकल्प संचालक, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प, पुणे) म्हणून कार्यरत असलेले 2011 बॅचचे आयएएस सुशील खोडवेकर यांना आज मुुंबई येथून उचलण्यात आले आहे. यापुर्वी अटकेत असलेला आरोपी परिक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे याच्याशी खोडवेकर […]

Continue Reading

वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून!

घटनास्थळी पंकज कुमावतांची धाव नांदूरघाट दि.22 ः दगडाने ठेचून एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. ही घटना केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथे शनिवारी (दि.22) सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील […]

Continue Reading