आमदारांच्या शिपायाला लुटले; आमदार पतींना दिली धमकी
अंबाजोगाई शहरातील खळबळजनक घटना
Continue ReadingCrime news, beed crime news
अंबाजोगाई शहरातील खळबळजनक घटना
Continue Readingसहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.21 : चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणार्यांनी गेवराई तालुक्यात साठा करुन ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मिळाली. त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.21) गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील शेतात छापा मारला असता यावेळी 17 चंदनतस्कर आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 लाख 87 हजाराचे चंदन, […]
Continue Readingमाजलगाव, दि.20: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजता घडली. शहरातील मम्मी-डॅडी कलेक्शन येथे काम करणारे राजस्थान येथील राजेंद्रसिंग बन्सीलाल (वय 26) रा. कक्करणा ता.आवर जिल्हा जालोर व मनीष कुमार सोनी (वय 22) रा. खडव जी. वाडनेर हे दोन तरूण काही कामानिमित्त माजलगावहून परळीकडे दुचाकीवरून जात होते. याच […]
Continue Readingअंबाजोगाई शहरातील घटना
Continue Readingसावकारावर सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल सिरसाळा दि.20 ः खासगी सावकाराच्या सततच्या जाचास कंटाळून एका कंत्राटी कर्मचार्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) पहाटेच्यासुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघराज सर्जेराव गिरी (38 रा.माळी चिंचोली ता.केज.ह. मु. सिरसाळा) असे मयताचे नाव आहे. मेघराज हे दुरसंचार विभागात कंत्राटी […]
Continue Readingबीड एसीबीची कारवाईबीड दि.20 : वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक व एका खाजगी एजंटवर बीड एसीबीने गुरुवारी (दि.20) कारवाई केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरटीओ कार्यालयात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात वसुली होत […]
Continue Readingआर्मी ऑफिसरची साकरली होती भूमिका
Continue Readingबीड दि.19 : तालुक्यातील नामलगाव फाटा येथे 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) सकाळी उघडकीस आली. शरद आनंदराव काशीद (वय 25 रा.कुमशी ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मागील काही महिन्यापासून शरद हा औरंगाबाद येथे कामानिमित्त गेलेला होता. काल, परवा तो काही कामानिमित्त गावी आला होता. त्यानंतर नामलगाव फाटा […]
Continue Readingमनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा
Continue Readingमाजलगाव दि.16 : पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.15) सकाळी 12 वा. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावातील साठे नगर येथे घडली. अनिल उत्तम थोरात या ऊसतोड कामगाराने राहत्या घरात साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी […]
Continue Reading