exam paper leak

आरोग्य सेवा पेपर फुटी प्रकरणात ‘वडझरी पॅटर्न’ची पोलखोल होणार !

थेरला, हनुमानवाडी, लिंबारूई, काकडहिरा, चुंबळी येथील मराठी वाचता न येणारी पोरं देखील चांगल्या मार्कांनी पास झालीबालाजी मारगुडे । बीडदि. 11 : आरोग्य सेवा गट ‘ड’ आणि गट ‘क’चा पेपर फुटल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या पेपर फुटी प्रकरणात बीडचे रॅकेट असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले. मात्र खरा तपास तर आता इथून पुढे सुरु झालेला आहे. […]

Continue Reading

जमिनीच्या वादातून डोक्यात कुर्‍हाड घालून वृद्धाची हत्या!

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील घटनासिरसाळा दि.9 : जमिनीच्या जुन्या वादातून एका 85 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालत निघृण हत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बुधवारी (दि.8) रात्री घडली. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ नामदेव ढेंबरे (वय 85 रा.सिरसाळा ता.परळी) असे मयताचे नाव […]

Continue Reading
atyachar

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारास घेतले ताब्यात!

अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण अंबाजोगाई : दि.9 एका अल्पवयीन मुलीवर 400 ते 500 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये मागील 24 तासात एका पोलीस कर्मचार्‍यासह होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई शहरामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ राहणार्‍या अल्पवयीन मुलीच्या शरिराचे 400 ते 500 जणांनी […]

Continue Reading

गोवा राज्यातील दहा लाखांची दारु पकडली!

बीड दि.9 : बीड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांना अंबाजोगाई शहरातील स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिरासमोर अवैध दारुचा साठा केल्याची माहिती मिळाली. गुरुवारी राधानगर, पोखरी रोडवरील दिनेश सिद्धलिंग बिडवे याने गोवा राज्य विक्रीसाठी असलेल्या विविध विदेशी दारुच्या साठा आढळून आला. यावेळी 10 लाख 15 हजार 200 रुपयांची दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी […]

Continue Reading
crime

आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात बीडचं रॅकेट!

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या टीमने केला पर्दाफाश बीडमधील आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात केशव कदम बीड दि. 7 : आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात चक्क बीडचं रॅकेट असल्याचं पुढं आलं आहे. पुणे शहराच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याचा भांडाफोड केला आहे. आरोपींमध्ये लातूर सार्वजनिक […]

Continue Reading
arrested criminal corona positive

पुण्यात खून करून आरोपी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर!

बीड दि.4 : पुण्यात एका इसमाचा खून करून फरार झालेले आरोपी शनिवारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. येथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत भारतीविद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकाश भागवत शिंदे (वय 36 रा.ओमकार सोसायटी पुणे), किसन सखाराम उपाडे (वय 37 रा.पारखे वस्ती) अशी आरोपींची नावे आहेत. सदरील दोन […]

Continue Reading
atyachar

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पीडित गर्भवती!

बीड दि.30 : अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडा उलटतो की नाही तोच सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) रात्री सख्ख्या भावासह, चुलत भाऊ […]

Continue Reading