suicide

सक्तीच्या वीज बील वसुलीने घेतला तरुण शेतकर्‍याचा बळी!

वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गेवराईत शेतकर्‍याची आत्महत्यागेवराई दि.28 : मागील काही दिवसापासून महावितरणने शेतकर्‍यांकडील थकीत वीज बील वसुली सुरु केली आहे. यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शेतीचा विज पुरवठा खंडित केल्यामुळे एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात […]

Continue Reading
crime

दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी!

एमपीडीए अंतर्गत कारवाईचा दणका बीड दि.27 : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत सिरसाळा व शिवाजीनगर पोलीस ठाणेहद्दीतील दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित असल्याचेही पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या सुचनेवरुन तलवाडा, सिरसाळा पोलीसांनी गोरख […]

Continue Reading

आमदारांच्या गाडीवरील 11 हजाराचा दंड जागेवर वसूल!

माजलगाव ग्रामीण पोलीसांची कारवाई बीड दि.26 : पुढारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाड्या शक्यतो पोलीस अडवताना दिसत नाहीत. तसेच आडवल्याच तर काय प्रकार घडतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पोलीसांकडूनही फक्त सर्वसामान्यांच्याच गाड्या आडवल्या जातात. पण माजलगाव ग्रामीण पोलीसांनी चक्क आमदारांची गाडी अडवली, तिच्यावर 11 हजार रुपये पेंडींग दंड असल्याचे पोलीसांनी निदर्शनास आणून दिले. यावर आमदाराची गाडी […]

Continue Reading

लोकेशन बॉयसह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा जप्त!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.26 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर करवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा पकडल्या, तसेच यावेळी लोकेशन देणाऱ्यांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने […]

Continue Reading

सत्यनारायण होताच नवरदेवाची आत्महत्या!

घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे माजलगाव दि.22 : शनिवारी थाटामाटात विवाह सोहळा झाला, त्यानंतर सोमवारी सत्यनारायणाची पुजा झाली. त्याच दिवशी शेतात जावून नवरदेवाने आत्महत्या केली. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. […]

Continue Reading
crime

शेळी विकल्याच्या वादातून नातवाकडून आजीचा खून!

अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील घटना अंबाजोगाई दि.20 : शहरालगत असलेल्या चनई शिवारातील एका शेतात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले आहे. शेळी विकल्याच्या वादातून बेदम मारहाण करून आजीचा खून केल्याच्या आरोपावरून नातवावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. सरूबाई हरिभाऊ वारकड (वय 65, रा. चनई, ता. […]

Continue Reading