माजलगावाच्या ‘त्या’ सर्वानाच वाचवण्यात यश

माजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली. देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading

बीड एसीबीला भारत राऊत यांची नियुक्ती

बीड दि.6 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून भारत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. येथील स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक भारत राऊत यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली होती. बीड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड […]

Continue Reading

मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

वडवणी दि.6 नदी पात्रातील बंधार्‍यात बुडणार्‍या मुलास वाचविणारेच बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना वडवणी तालुक्याती पिंपरखेड येथे सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने यात बुडणारा मुलगा वाचला असून तिघाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्रीच्यासुमारास तालुक्यात अतिवृष्टी झाली. तब्बल 176 मिमी पाऊस झाला. यामुळे […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करूणा शर्माची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड दि.6 : करूणा शर्मा याना सोमवारी (दि.6) अंबाजोगाई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. परळी येथे रविवारी (दि.5) करुणा शर्मा या ना.धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य एकावर अनुसाचीत जाती जमाती अत्याचार […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करुणा शर्माला अटक; सोमवारी न्यायालयात करणार हजर

परळी दि.5 : गेल्या काही दिवसांपासून सोशलमिडीयावर चर्चेत असलेल्या करुणा शर्मा यांनी घोषित केल्याप्रमाणे की, मी परळीत येवून पत्रकार परिषद घेणार त्याप्रमाणे रविवारी (दि.5) सकाळी 10 वाजता बीड मध्ये दाखल झाल्या. त्यानंतर परळीत 12 ची वेळ दिलेली असताना दुपारपर्यंत त्या पोहचल्या नव्हत्या. दुपारी दोन नंतर परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर तिथे मंदिर परिसरातील महिलांबरोबर […]

Continue Reading
crime

करुणा शर्मासह एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

बीड दि.5 : करुणा शर्मा परळीत रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या. यावेळी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेल्या एकाने चाकूने पोटावर वार केला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मासह अन्य एकावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे (रा.शिवाजीनगर परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, […]

Continue Reading

पिस्टल आढळल्याने खळबळ; हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी

परळी दि.5 : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून […]

Continue Reading

करुणा मुंडे यांच्या वाहनात आढळले पिस्टल!

परळी : दि.5 : करुणा मुंडे यांच्या इनोव्हा गाडीची (एमएच 04 एच एन 3902) परळी शहर पोलीसांनी तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिक्कीत एक पिस्टल सापडला आहे. सदरील पिस्टलचा परवाना आहे की नाही. याचा तपास पोलीस करत आहेत. परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.नारायण गित्ते यांनी या गाडीची पाहणी केली असून पुढील तपास ते करत आहेत. करुणा […]

Continue Reading