पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

बीड : जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षक, 19 सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत. जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार नव्याने आलेले पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अंबाजोगाई ग्रामीणचा पदभार पोनि. वासुदेव मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. […]

Continue Reading

हनुमान महाराज गिरी यांना अटक

गेवराई- बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसापूर्वी फेटाळ्यानंतर अखेर गुरुवारी (दि.२६) गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला ताब्यात घेतले आहे. सुर्यमंदिर […]

Continue Reading
narayan rane

हजर व्हा! नारायण राणे यांना आता नाशिक पोलीसांची नोटीस

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. नारायण राणेंना आता नाशिक पोलिसांकडून नोटीस आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यानुसार नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच नारायण राणेंच्या समोर आता नवं संकट उभ राहिल्याचं दिसत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Continue Reading
crime

पोटच्या मुलाने दारुच्या नशेत केला आईचा खून!

पळून जाणार्‍या मुलाला पाठलाग करत शहागड येथून घेतले ताब्यात नेकनूर दि.21 ः रात्री दारूच्या नशेत आईला मारहाण केल्यानंतर सकाळी तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच पळून जाणार्‍या मुलाला दिड तास पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेतले. ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांना यश आले. चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय 70 रा.चौसाळा ता.बीड) असे […]

Continue Reading

राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून पैशाची मागणी; दोघे अटक

रांजणीजवळ महामार्ग पोलीसांची कारवाई, एकजण फरार बीड दि.20 : दिवसाढवळ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून त्यांच्याकडे बळजबरीने, धमकावून पैशाची मागणी केली जात होती. याची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच त्यांनी रांजणी परिसरातून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. तर एकजण फरार झाला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विक्की दत्तात्रय आठरे (वय 28 रा.आसरानगर पाथर्डी, […]

Continue Reading

विद्यार्थीनींच्या रॅगिंगला कंटाळून बीडच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिक दि.18 : नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी.गायनिकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या आणि वरिष्ठ विद्यार्थिनींच्या त्रासाला कंटाळलेल्या बीड येथील एका विद्यार्थ्याचा मृतदेह ऑपरेशन थेटरच्या बाथरूममध्ये सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याच्या वहीमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात आपण रॅगिंगला कंटाळलो असल्याचा उल्लेख केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेकअरा वाजता घडली […]

Continue Reading
atyachar

पैशाचे आमिष दाखवून 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नेकनूर दि.18: एका अकरा वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदरील घटना मंगळवारी (दि.17) बीड तालुक्यात घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम भगवान पवार (वय 24 रा.विद्यानगर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात […]

Continue Reading

तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेची आत्महत्या

अंबाजोगाई दि.11 : मोबाईलवर व घरी येऊन दिलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धनराज सोपान घुले (रा.शिरपूर ता. केज) यांनी दिलेल्या […]

Continue Reading
atyachar

परळीत नर्सवर अत्याचार करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी!

संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखलपरळी दि.11 : माझा नाद सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणत नर्सला मारहाण करुन मुलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना परळी शहरात घडली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पवार (रा.कंडक्टर कॉलनी, परळी) असे आरोपीचे नाव आहे. येथील एका खाजगीर रुग्णालयात […]

Continue Reading