भूमी अभिलेख उपअधीक्षक शितोळेला पंधरा हजारांची लाच घेतांना पकडले

पैठण  दि.15 : पैठण भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक जयदिप मधुकर शितोळे यास पंधरा हजारांची लाच घेतांना सोमवारी (दि.15) सायंकाळी पैठण तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांना त्यांच्या वडीलांच्या नावे असेलेली जागा वाटणीपत्राद्वारे त्यांच्या वाट्याला आलेली क्षेत्रफळाची नोंद सिटी सर्व्हेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. सदरचा अर्ज पुढील […]

Continue Reading
ACB TRAP

आष्टी तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

बीड  ः आष्टी येथील तहसील कार्यालयात एसीबीने सोमवारी (दि.8) कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अजिनाथ मधुकर बांदल (वय 41) असे लाचखोर अव्वल कारकुनाचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास स्वस्त धान्य दुकानाचे परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. सदरील लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील अजिनाथ बांदल यास रंगेहाथ पकडले. […]

Continue Reading
corona pecaint suicide

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई दि.6 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील रेवकी येथे रविवारी सकाळी घडली.भागवत आसाराम चोरमले (वय 26 रा.रेवकी ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने रविवारी (दि.7) रेवकी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज होते. घटनास्थळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली असून या […]

Continue Reading

पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

पैठण दि ७ : तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव येथील मुख्य रस्त्यावर लग्नकार्यासाठी पैठण येथे निघालेल्या अंबड तालुक्यातील गायकवाड या व्यक्तीला दोन चोरट्यांनी लूटमार करून हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. ही घटना ताजी असतानाच कौंदर गावात शनिवारी रात्री अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी गावातील काही घराच्या बाहेरून कडया लावत जवळपास तीन ते चार […]

Continue Reading

‘डॉन’ने घेतला अखेरचा श्वास

बीड दि.6 : बीड पोलीस दलातील श्वान ‘डॉन’ ने शनिवारी (दि.6) सकाळी अखेरचा श्वास घेतला. डॉन हा एक वर्षांपूर्वी निवृत्त झाला होता. त्याने पोलीस दलात उल्लेखनीय कार्य बजावलेले आहे. मागील सहा महिन्यांपासून तो आजारी होता. आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॉनचा 11 वर्ष वयाचा होता. डॉनने भोपाळ येथे नॅशनल चॅम्पियन पदक पटकावले होते. योगेश्वरी […]

Continue Reading

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

जातेगाव दि.6 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील जातेगाव तांडा येथे घडली. विजय श्रीराम पवार (वय 50 रा.जातेगाव तांडा, ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने शनिवारी (दि.6) जातेगाव येथील महाराष्ट्र बँकेचे त्याच बरोबर खाजगीत थकीत कर्ज व नापीकीस, अतिवृष्टीला कंटाळून घराशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास […]

Continue Reading
MURDER

मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा खून!

बीड दि. 6 : पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत खून करण्यात आला. ही घटना बीड तालुक्यातील औरंगपूर येथे गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राधा महादेव रेड्डे (वय 32 ) असे मयत महिलेचे नाव आहे. महादेव आसाराम रेड्डी असे आरोपीचे नाव असून दोघे बीड तालुक्यातील औरंगपूर येथील […]

Continue Reading

दोन चिमुकल्यासह मातेची आत्महत्या!

पैठण दि.४ : पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रांजणगाव दांडगा येथील चोवीस वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आहे.पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजनगाव दांडगा येथील विवाहिता आयेशा शेखचा चार वर्षांपूर्वी शेख इरफान बूऱ्हाण सोबत विवाह झाला होता. आयेशाचा पती इरफान समवेत रांजणगाव येथे […]

Continue Reading