चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला
माजलगाव तहसिल कार्यालय आवारातील घटना
Continue ReadingCrime news, beed crime news
माजलगाव तहसिल कार्यालय आवारातील घटना
Continue Readingबीड दि.27 : शहरातील बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एका पोलीस कर्मचार्यास सात हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. चरणसिंग वळवी असे पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. वळवी यांची शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. शिवाजीनगर ठाण्यात एनसी दाखल होती. यातील आरोपींवर कारवाई न करण्यासाठी आरोपीनाच वळवी […]
Continue Readingमाजलगाव दि.25 : ऊसाची वाहतूक करणार्या बैलगाडीला दुचाकीची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माजलगाव-परभणी रस्त्यावर दुगडपंपाजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. अमोल काबुराव हांडे (वय 27 रा.शुक्लतिर्थ लिमगाव ता.माजलगाव) असे मयताचे नाव आहे. अमोल हा आपले काम आटोपून माजलगावहून शुक्लतिर्थ लिमगावकडे दुचाकीवरुन जात होता. माजलगाव ते परभणी या रस्त्यावर दुगड […]
Continue Readingपरळी दि.24 : परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे […]
Continue Readingबीड – शहरातील चंपावती क्रीडा मंडळ येथील स्विमिंग कोचने येथीलच शौचालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील पालवन चौकात असलेल्या बांधकाम विभागाच्या मध्ये राहणारा अक्षय कांबळे हा गेल्या काही वर्षांपासून चंपावती क्रीडा मंडळ येथे असलेल्या स्वीमिंग पूल येथे प्रशिक्षक म्हणून काम करत होता. रात्री त्याने स्वीमिंग पूल […]
Continue Readingबीड दि.23 : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. शेतकर्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने ही कारवाई केली. गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड […]
Continue Readingपरळी दि.23 : परळी शहरातील इंडस्ट्रेलियार एरियात कुलरच्या फॅक्टरीस बुधवारी सायंकाळी (दि.23) भीषण आग लागली. या आगीची एवढी तीव्रता आहे की, फायर ब्रिगेडच्या गाडीला पाचारण करावे लागले. तब्बल एक तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आग आटोक्याच्या बाहेर असल्यामुळे या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अज्ञाप समजु शकले नसून सुनिल […]
Continue Readingबीड दि.23 : पाटोदा तालुक्यातील डोंगरीकिन्ही बसस्थानक परिसरात गोळीबार झाल्याची घटना बुधवारी (दि.23) सायंकाळच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलीसांनी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील बसस्थानक परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला. जमीनीच्या वादातून हा गोळीबार केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस […]
Continue Readingसूसाईड नोट सापडली… पैठण– तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विहामांडवा शिवारात येथील बाळासाहेब विठ्ठलराव आवारे ५५ वर्षीय शेतकऱ्यांनी सावकाराला कंटाळून शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रोजी घडली. यावेळी सदर शेतकऱ्याने आपल्या खिशात सूसाईड नोट लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. यामध्ये गावातील चार ते पाच व्यक्ती त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करण्यात येत आहे […]
Continue Readingपरळी दि.23 : सुरक्षा रक्षक असतानाही भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून चोरांनी 37 लाख 84 हजार 914 रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. ही घटना तब्बल दोन महिन्यानंतर कारखाना प्रशासनास कळली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी लिपिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मात्र […]
Continue Reading