पत्नीच्या जाचास कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या
माजलगाव तालुक्यातील वांगी येथील घटना
Continue ReadingCrime news, beed crime news
माजलगाव तालुक्यातील वांगी येथील घटना
Continue Readingपैठण, दि. 7 : पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. थेरगाव येथील एका अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत शेती वस्तीवर राहते. ही मुलगी घराबाहेर थांबली होती. त्याचवेळी गावातीलच आरोपी जुनेद दस्तगीर […]
Continue Readingबीड दि.6 ः भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा बायपास येथे रविवारी (दि.6) रात्रीच्या सुमारास घडली. नामदेव बापूराव मस्के (वय 40 रा.गोलंग्री ता.जि.बीड) असे मयताचे नाव आहे. नामदेव मस्के व वाल्मिक खवले ( वय 30रा.कानडी घाट ता.जि.बीड) हे दोघे दुचाकीवरुन (एमएच-20 सीके-9382) जात होते. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने […]
Continue Readingपैठण : तालुक्यातील तुळजापूर- विहामांडवा रस्त्यावरील डावा कालव्यामध्ये एक महिला वाहून गेली होती. सदरील महिलेचे चौथ्या दिवशी खालापुरी शिवारातील डावा कालव्यात मृतदेह आढळून आला.रेखा अक्षय सोनवने (वय २१ रा.तुळजापूर ता.पैठण) ही महिला आपल्या कुटुंबासोबत शेतात काम करीत असताना पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतालगत असलेल्या डावा कालव्याकडे गेलो होती. पाणी घेत असताना कल गेल्याने ती कालव्यात वाहून […]
Continue Readingपैठण : येथील नाथसागर धरणामध्ये पैठण शहरातील रहिवासी असलेल्या वृध्द दाम्पत्याने आजाराला कंटाळून नाथसागरात उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.सूर्यभान दयाराम राऊत (वय 70) व त्यांची पत्नी कौशल्याबाई राऊत (वय 65) दोघेही रा.काळापहाड पैठण असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. नाथसागर धरणामध्ये पुरुष आणि […]
Continue Readingअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू माजलगाव दि.4 ः अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्या जवळ शुक्रवार (दि.4) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळू पंडित कावळे (वय 32 रा.कर्ला ता.जि.जालना) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बाळू आपल्या दुचाकीवरुन (एमएच-21 4084) गावी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग […]
Continue Readingफुलेपिंपळगाव दि.4 ः माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील सरपंचपती अंकुश भाऊराव राठोड (वय 45) हे बेपत्ता असल्याची तक्रार 1 नोव्हेंबर 2020 रोजी माजलगाव ग्रामीण पोलीसात देण्यात आली. पंरतु त्यांचा शोध लागत नव्हता. बुधवारी त्यांची दुचाकी आढळल्यानंतर मारेकर्यांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रातच फेकून दिल्याची कबुली दिली होती. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या मृतदेह सापडला असून पोलीस पुढील […]
Continue Readingपैठण येथील घटना; घातपाताचा संशय
Continue Readingफुलेपिंपळगाव दि.3 ः मागिल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुकादमाचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेल्या आरोपीने खुनाची कबुली देत मृतदेह सांगवीच्या गोदावरी नदीत फेकल्याचे सांगितले. दोन दिवसापूर्वी नदीपात्रात दुचाकी सापडली असून मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत. माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील […]
Continue Readingनगर : येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रेखा जरे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मुख्य आरोपीचे नाव घेतल्यानंतर हे नाव ऐकून महाराष्ट्र चक्रावून गेला आहे. येथील दैनिक सकाळचे निवासी संपादक बाळासाहेब बोठे यांनी ही सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. बोठे याचं नगरच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे.रेखा जरे यांची हत्या करताना एका आरोपीच्या […]
Continue Reading