Category: क्राईम
Crime news, beed crime news
नाशिकात खडसेंच्या कार्यक्रमात सोन्याची चैन चोरणारा गजाआड
बीड एलसीबीची कारवाई बीड दि.7 : नाशिक येथे एकनाथ खडसे यांच्या दौर्यामध्ये एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील 127 तोळ्याची चैन लंपास करण्यात आली होती. सदरील आरोपी हा बीडचा असल्याची माहिती बीड एलसीबीला मिळाली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याकडून चैन हस्तगत केली व आरोपीला चांदवड पोलिसांच्या स्वाधीन केले. 24 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता […]
Continue Readingपाण्याच्या डोहात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अंबाजोगाई : सकाळी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे पाण्यात बुडुन तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शनिवारी (दि.७) दुपारी घडली. अनिकेत सत्यप्रेम आचार्य (वय १५) आणि रोहन रमेश गायकवाड (वय १५, दोघेही रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) […]
Continue Readingपोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
गेवराई : पोहण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.7) सकाळी राक्षसभुवन येथे घडली. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अविनाश जगदीश नाटकर (वय 18 रा.राक्षसभुवन ता.गेवराई) असे मयताचे नाव आहे. तो शनिवारी (दि.7) सकाळी राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. […]
Continue Readingपिंपळनेर हद्दीत खून
बीड दि.6 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सपोनि.शरद भुतेकर यांनी दिली.
Continue Readingकोरोना उपचारानंतर कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे मृत्यू
बीड दि.4 : बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी (दि.4) पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते मंगळवारी घरी परतले. मात्र, बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना […]
Continue Readingसौताडा धबधब्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू
दारुच्या नशेत असल्याची माहिती तांबाराजुरी : दारुच्या नशेमध्ये धबधबा परिसरामध्ये फिरणार्या तरुणाचा तोलजाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.1) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली असून धबधबा परिसरातील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. राहुल गोसावी (रा.गेवराई) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो काही मित्रासोबत सौताडा येथे धबधबा पाहण्यासाठी आला होता. धबधब्यावरुन त्याचा […]
Continue Readingअनैतिक संबंधातून ‘त्या’ महिलेचा खून
दोघांना पोलीसांनी केले गजाआड केज : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणार्या 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेला वेगळेच वळण मिळाले असून अनैतिक संबधातून हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलीसांनी गजाआड केले आहे. पंकज भगवान जाधव, धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे […]
Continue Readingबर्दापूर येथील पुतळा विटंबना; आरोपी वडवणीतून केला अटक
दारुच्या नशेत कृत्य केल्याची आरोपीची कबुली प्रतिनिधी । अंबाजोगाई दि. 31 ः बर्दापूर येथील पोलीस ठाण्याजवळच असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.30) रात्री या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. त्याच्यावर दाखल गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कलमाची वाढ करून अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपीस पाच दिवसाची (दि.4 […]
Continue Readingकापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून
केज : दि.30 : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा सकाळी शुक्रवारी ( दि.10) सकाळी अज्ञात व्यक्तीने शेतात मृतदेह आढळू आला. महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत. साळेगाव ता. केज दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. अश्विनी समाधान इंगळे वय २८ वर्ष ही महिला आपल्या […]
Continue Reading