महामार्ग पोलीसांनी सिनेस्टाईलने कार पकडून अपहृत तरुणाची सुटका केली

माजलगावातून केले होते तरुणाचे अपहरण  बीड :  माजलगाव शहरातून एका तरुणास पकडून गाडीत बसवले. अन् गाडी सुसाट वेगाने शहराबाहेर निघाली. काहीतरी गंभीर प्रकार असल्याचे समजल्यानंतर महामार्ग पोलीसांना याची माहिती दिली. महामार्ग पोलीसांनी या गाडीवर लक्ष ठेवले. काही वेळातच त्यांना पाडळसिंगी परिसरात ती गाडी दिसली. महामार्ग पोलीसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन ती गाडी पेंडगाव परिसरात पकडली. यावेळी […]

Continue Reading

गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून बीडच्या तरुणाला पुण्यात लुटले

शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार घेतले बीड,  दि.14 :  बीड येथील एका तरुणाची गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून पुण्यातील व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर पुण्यात भेटायला गेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करुन दहा हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        कोंढवा ठाण्याचे […]

Continue Reading
corona pecaint suicide

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बीड : शहरातील नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी एका तरुणाने गळफस घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.13) सकाळी घडली. आशोक बादाडे (वय 36 रा.) असे मयताचे नाव आहे. नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. खाजगी सावकार्‍याच्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोह.सय्यद […]

Continue Reading

कन्हैय्या हॉटेलसमोर उभ्या ट्रॅव्हल्समधून आठ लाख चोरी

चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलीसात गुन्हा दाखल नेकनूर  :  बॅगमध्ये आठ लाख रुपये घेवून व्यापारी खरेदीसाठी जात होता. ट्रॅव्हल्स हॉटेल कन्हैय्या समोर थांबली. लघुशंकेसाठी व्यापारी खाली उतरला परत पाहिले तर बॅग उघडी दिसली. त्यामधील आठ लाख रुपये लंपास करण्यात आले. सदरील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    […]

Continue Reading
ajit pawar

बँक घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट

25 हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. परंतु या क्लोजर रिपोर्टला अंमलबजावणी संचलनालयाने विरोध केला आहे.       या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह […]

Continue Reading