akash yadav

दंगल नियंत्रण पथकातील कर्मचारी आकाश यादवचे अपघाती निधन

आकाशचे वडील सुदामराव यादव हेही पोलीसमध्ये होते. ड्युटीवर असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागी अनुकंपावर आकाश हा 2018 मध्ये पोलीसमध्ये भरती झाला होता. शुक्रवारी तो गावाकडून बीडकडे येत असताना ही दुर्देवी घटना घडली.

Continue Reading
paithan crime

अजंता फार्ममधील कामगार नेत्याच्या आत्महत्येचा अखेर उलगडा

  कामगार नेत्याने आत्महत्या का केली हा प्रश्न गेले 10 दिवस पैठण परिसरात चर्चीला जात होता. एमआयडीसी ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी अत्यंत गोपनीय तपास करीत एका आरोपीस अटक केली आहे.

Continue Reading

पतीच निघाला पत्नीचा खूनी, पाच वर्षानंतर गुन्हा उघडकीस

पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्‍या किरकोळ भांडणावरुन रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली.

Continue Reading
areested

जबरी चोरी करणारे तिघे मुद्देमालासह गजाआड

रस्त्यावर अडवून मोबाईल, सोन्याची अंगठी, कानातील बाळी व रोख रक्कम घेवून लंपास झालेल्या तीन आरोपींना केज पोलीसांनी गजाआड केले. यावेळी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

Continue Reading

गोली का जवाब गोलीसे! विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

कानपूर : कानपूर पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा कानपूरला जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरात घडली. या अपघातादरम्यान विकास ज्या गाडीत बसला होती ती कार उलटी झाली. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा […]

Continue Reading
crime

माजलगावात व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांसह पाच व्यापार्‍यांवर गुन्हा

सोशल डिस्टन्सिंगचे केले उल्लंघन माजलगाव : शहरात विविध दुकानात खरेदीसाठी येणार्‍या लोकांची मोठी गर्दी करून मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षासह पाच दुकांनदारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही दुकानात गर्दी न करता अंतर राखून व मास्क लावून तसेच सॅनटायझर वापरून व्यवसाय करायचा या सूचना देऊन जिल्हाधिकारी […]

Continue Reading
atyachar

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Continue Reading

पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेतततळ्यात बुडून मृत्यू

पाणी आणण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लिंबागणेश येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.     

Continue Reading
beed vakil

बीड न्यायालयात वाढदिवस साजरा, 11 वकीलांवर गुन्हा

न्यायालयाच्या आवारात वाढदिवस (Birthday) साजरा करणे वकीलांना चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 नामांकित वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continue Reading
suicide

शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

वडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्‍या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Continue Reading