court

परळी खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

घटनेच्यावेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading
stop rape

‘ती’ पीडिता झोपी कशी जाऊ शकते? न्यायमुर्तींकडून वादग्रस्त वक्तव्य मागे

बंगळुरु, दि.5 : एक पीडित महिला तिच्यावर झालेल्या बलात्कारानंतर झोपी कशी जाऊ शकते, असा सवाल कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी एका प्रकरणाच्या सुनवणी दरम्यान विचारत पीडितेच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. न्यायमुर्तींच्या या वक्तव्यानंतर देशभरातून निषेध नोंदवून आदर्श बलात्कार पीडिता कशी असते याचे दिशा निर्देश हायकोर्टाने जारी करावेत, अशी संतप्त मागणी सामाजिक […]

Continue Reading
PAITAHN NEWS

कामगार नेत्याने घेतला गळफास; हत्या की आत्महत्या चर्चेला उधान

पैठण : एमआयडीसी येथील अजंताफार्मा कंपनीच्या कामगार नेत्याने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. या कंपनीतील कामगार नेता वैजिनाथ पंडीतराव काळे (वय 45 रा. शैलजानगर मुद्दलवाडी, पैठण) असे आत्महत्या केलेल्या कामगार नेत्याचे नाव असून या कामगार नेत्यांनी आत्महत्या केली का हत्या करण्यात आली? याबाबत पोलिस शोध घेत असल्याची […]

Continue Reading
ACB TRAP

डीसीसी बँक शिरुर शाखेतील तिघे एसीबीच्या जाळ्यात

बीड  : शिरुर येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील तिघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.       राजेंद्र कारभारी गुजर (वय 46, शिपाई), बाळू वामन जायभाये (वय 46, लिपीक), उद्धव विश्वनाथ जायभाये (वय 46 शाखाधिकारी) असे लाचखोरांची नावे आहेत. दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरूर शाखेतील अनुदान वाटपासाठी शेतकर्‍याकडे सहा हजारांची […]

Continue Reading
suicide

गळफास घेवून युवकाची आत्महत्या

आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या मोबाईलवर ‘सगळे म्हणतात की आत्महत्या केल्याने समस्या दूर होत नाहीत पण जो आत्महत्या करतो फक्त त्यालाच माहीत असत की काय असे कारण होते’ असे स्टेटस ठेवले होते.

Continue Reading