TikTok, Helo सह 59 चायनीज मोबाईल अॅपवर बंदी
सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने निर्णय
Continue ReadingCrime news, beed crime news
सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने निर्णय
Continue Readingयामुळे भयभीत झाल्याने तरुणाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी स्लिप झाली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला
Continue Readingबीड : शेतामध्ये चिंचाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी (दि.29) दुपारी उघडकीस आली. अजय बंडू बरडे (वय 26 रा.रामनगर) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी रात्री घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्री घरी न परतल्याने त्याला नातेवाईकांनी संपर्क केला पण संपर्क झाला नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास […]
Continue Readingकराचीः दहशतवाद्यांना पाठीशी घालणे पाकिस्तानला चांगलेच जड जाताना दिसत आहे. आज सकाळी 10 वाजता कराचीतील शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये खळबळ माजली आहे. कसा झाला […]
Continue Readingचार महिलांसह सहाजणांवर गुन्हा दाखल
Continue Readingआरोपी पोलीसांच्या ताब्यात पैठण : शेजारी राहणार्या युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या रागातून त्याला घरी बोलावून मारहाण करत जिवंत जाळून टाकले. ही घटना पैठण तालुक्यातील दिन्नापुर येथे घडली. या प्रकरणी बिडकीन पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, वैभव […]
Continue Readingस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड : सतत घरफोड्या करणार्या दोन अट्टल चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आमरीस उर्फ अमर्या शिंदे (वय 22), संजय शंकर जाधव (वय 40 दोघे रा.कौठळी तांडा ता.परळी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील तंडोळी तांडा […]
Continue Readingबियाणे उगवून न आल्याने शेतकरी आक्रमक नांदुरघाट : सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने एका संतप्त वृद्ध शेतकर्याने कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला शेतकरी असल्यामुळे या शेतकर्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे (वय […]
Continue Readingकेज : चुलत्याला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाचा केज येथील बीड रोडवरील एका खदाणीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) सकाळी घडली. चंद्रकांत हनुमंत इटकर (वय 19 रा.अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. हा केज येथील बीडरोड लगत वडार वस्तीवर राहणार्या आपल्या चुलत्याकडे भेटण्यासाठी आला होता. सकाळी तो वडारवस्तीच्या पाठिमागील बाजुस आसलेल्या […]
Continue Readingजातेगाव : बँकेच्या कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भेंड येथे शनिवारी घडली. गजानन लक्ष्मण पवार (वय 30 रा.भेंड ता.गेवराई) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्याकडे एचडीएफसी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतून त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या […]
Continue Reading