bjp

भाजपाच्या 35 कार्यकर्त्यांवर केजमध्ये गुन्हा दाखल

  केज : येथील तहसिल कार्यालयावर आंदोलन केल्यामुळे कोरोना विष्णुचा संसर्ग रोखने व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी भाजपाच्या 35 कार्यकर्त्यांवर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा आणि जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून दि.22 जून रोजी सकाळी 10:30 वा च्या दरम्यान केज येथे […]

Continue Reading

धक्कादायक… नगरमध्ये महिलेचा बेकायदेशीर गर्भपात, डॉक्टरला अटक

नगर: एका महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री उशिरा ही कारवाई केली. जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये काल रात्री उशिरा […]

Continue Reading
track

पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी

चालकासह एकजण जखमी शिरुर :  तालुक्यातील रायमोहा नजीक अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रक हा रोडच्या कडेला खदानीत पडला आहे. यामध्ये चालक, किन्नर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रायमोहा चौकीचे गर्जे व पोना.माने यांनी भेट देत जखमींना रुग्णालयात हलविले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार परळीहून अंगणवाडी पोषण आहार घेऊन एक ट्रक […]

Continue Reading
hukka party

हुक्का पार्लरवरील छाप्यात प्रतिष्ठीत कुटुंबातील मुला-मुलींना पकडले

बड्या घरच्या मुलींचाही समावेश लॉकडाऊनच्या काळात श्रीमंतांच्या मुला-मुलींसाठी सुरु असलेल्या आरणगाव शिवारातील एका फुड लॅन्डमधील हुक्कापार्लरवर पोलीसांनी छापा मारला. छाप्यात नगरमधील प्रतिष्ठीतांच्या मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर शहरातील नगर-दौंड रस्त्यावर हा हुक्का पार्लर सुरु होता. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील एका पथकाने संबंधीत हुक्का […]

Continue Reading
lachkhor police

हप्तेखोरी : अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जिवाला घोर!

धर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणारबीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर […]

Continue Reading
majlagaon murder

विवाहितेचा कुकर डोक्यात घालून खून

 पती स्वतःहुन झाला पोलीसात हजर माजलगाव : शहरापासुन जवळच असलेल्या भाटवडगाव येथील रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय २४ वर्षे ) हिच्या डोक्यात शनिवारी रात्री १२ वाजता जेवत असताना दोघात वाद होऊन त्यांने पत्नीच्या डोक्यात कुकर घातल्याने ती जागीच मृत्यु झाला. या नंतर तिचा पती  स्वतःहुन शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीने […]

Continue Reading
track accident

सौताडा घाटात साखर घेवून जाणार ट्रक पलटी, चालक ठार

प्रतिनिधी। बीड दि.21: पाटोदा जामखेड पासून सात किलोमीटर अंतरावर सौताडा घाटामध्ये साखरेने भरलेला एक ट्रक पलटी झाला होता. यामध्ये चालक लायक शब्बीर पठाण (वय 42) हे जागीच ठार झाले. तर अशोक तोरडमल ( वय 24 रा.ममदापूर (पाटोदा )ता.अंबाजोगाई) हे गंभीर जखमी झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रेनापूर शुगर कारखाना, अंबाजोगाई येथून साखर घेवून जाणारा […]

Continue Reading