विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या
गेवराई : एका वीस वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.18) मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील केकतपांगरी येथे घडली. आत्महात्या कशामुळे केली याचे कारण अद्याप समजले नाही. तमन्ना आग्नेश भोसले (वय 20 रा.केकतपांगरी ता.गेवराई) असे मयत महिलेचे नाव आहे. तिने गुरुवारी मध्यरात्री घराच्या आडूला गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब घरच्यांना […]
Continue Reading