त्या अपघातातील जखमीचाही मृत्यू
accident
Continue ReadingCrime news, beed crime news
Accidental death of two farmers returning with seeds
Continue Readingपरळी : कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना परळी तालुक्यात मात्र अवैध धंद्यांनी थैमान घातले असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धर्मापुरी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत १२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर यामध्ये परळीसह बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील २४ प्रतिष्ठित जुगार्यांना अटक केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. […]
Continue Readingशिरूर : रायमोह ते शिरूर रस्त्यावर रविवारी (ता.14) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघात झाला. या अपघातात शिक्षक जागीच ठार झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ आज रात्री 8.30 दरम्यान टाटा सूमो आणि स्विफ्टची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत […]
Continue Readingपैठण, दि.14 : महाराष्ट्रात कोरोना आजाराचे थैमान सुरू असून कोरोनामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून अनेक कुटुंब आपल्या मूळगावी परत येत आहेत. मुंबई येथे कामानिमित्त गेलेला असाच एक विवाहित तरुण तीन-चार दिवसापूर्वी पाचोड येथे आला असता त्याने रविवारी (दि.14 ) दुपारी स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली मयत तरुणाला पाचोड […]
Continue Readingजिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले उल्लंघन बीड – हैद्राबाद येथून बीड शहरात येऊन होम क्वॉरंटाइन राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही शहरात फिरले व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. 200 ते 300 लोकांना कोरोना संसर्ग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मसरत नगरमधील विवाहसोहळा आयोजकासह पन्नास जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड शहरातील मसरत नगर भागातील […]
Continue Readingपाटोदा : एका व्यक्तीच्या नावे पास असतांना पुण्यावरुन दुसरीच विनापास प्रवाशी ट्रॅव्हल्समध्ये बोगसरित्या बसवून आणल्या प्रकरणी टॅव्हल्स चालक व मालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाटोदा पोलीसांनी केली आहे. शौकत अहमद शेख असे ट्रॅव्हल्स (एमएच-23 डब्लू-4560) मालकाचे नाव आहे. तर शेख मेहबुब शेख उस्मान असे चालकाचे नाव आहे. […]
Continue Readingकेज : तालुक्यातील बनसारोळा येथील पारधी वस्तीवर शुक्रवारी एका हरीणाची शिकार करून मांस विक्री करत असल्याची खबर मिळाल्या वरुन धारूर वनविभागाने कारवाई करत मुद्देमाल हस्तगत करत एका आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला. धारुर वनक्षेत्रपाल विभागाचे विभागीय वन अधिकारी एम.बी.तेलंग, वन परिक्षेत्राधिकारी एम.एस.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एम एम.कांबळे, वनरक्षक एल.जी. वरवंटे, श्रीमती […]
Continue Readingमुंबई : कोरोनाकाळात कायदा सुव्यवस्था सांभाळणार्या पोलीस कर्मचार्यांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज एकाच दिवशी तब्बल चार पोलीसांचा मृत्यू झाला. कोरोना योद्ध्यांचा अशा प्रकारे मृत्यू होत असल्याने पोलीसांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एकाच दिवशी मुंबईत चार पोलीस कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत […]
Continue Readingबीड पोलिसांचा स्तुत्य उपक्रमबीड : शेतीचा बांध कोरल्याच्या कारनावरुन सतत शेतकऱ्यांमध्ये वादाची स्थिती निर्माण होते, यातूनच गंभीर गुन्हे घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गुन्हेगारी वाढू नये यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील गावोगावच्याट्रॅक्टरचालकांनी शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वाद टाळण्यासाठी शहनिशा आणि […]
Continue Reading