अज्ञात वाहनाच्या धडकेत भोळसर युवकाचा मृत्यू
माजलगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत टाकरवण येथील 30 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 222 तालखेड फाट्यावर घडली आहे. याबाबतीत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संतोष गिरमाजी पट्टेकर (वय 30) हा टाकरवन येथील भोळसर युवक आहे. तो गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे पाई आजोळी जात होता. सदरील परिसरात […]
Continue Reading